लोकशाहीची व्याख्या, प्रतिनिधित्त्व, निवडणूक आणि भारतीय संविधान: एक अभ्यास….
ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे लोकशाहीच्या वाटचाल ही फक्त भारतीय संविधान लागू झाल्यापासून २६.११.१९४९ नव्हे तर त्यासाठी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा असावा भारतीय स्वातंत्र्य कायदा १९३५ आणि त्यापूर्वी झालेली १९३०-३२ ची पहिली व दुसरी गोलमेज परिषदेत केलेले ठराव आणि त्यांचे महत्व समजून घेतले पाहिजे.याच गोलमेज परिषदेत मतदार कोण […]