मध्यप्रदेशातील चिटोरी गावातील आदिवासी समुदायाचा पाणी प्रश्न आणि माझा पाठपुरावा – एक केस स्टडी

किरण शिंदे मी किरण शिंदे; मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चिटोरी खुर्द या छोट्याशा गावात आम्ही फील्डवर्क/ग्रामीण अभ्यासासाठी गेलो होतो. खरं तर तिथून या कथेची सुरुवात होते. त्या फिल्डवर्क दरम्यान, आमच्या टीमने सहारिया समुदाय (PVTG- विशेषत:असुरक्षित आदिवासी गट) चे एकत्रितीकरण, क्षमता विकास आणि उपजीविका प्रोत्साहन यावर काम केले. गावात जेव्हा जेव्हा आम्ही […]

बुळे पठार: ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध ‘उलगुलान’ पुकारलेले गाव

प्रकाश रणसिंग ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कवी वाहरु भाऊ सोनवणे म्हणतात ‘ते’ आम्हाला दूरची वस्ती समजतात. तसेच त्यांच्या गाजलेल्या स्टेज या कवितेत वाहरु भाऊ म्हणतात आमचे दु:ख त्यांचे कधी झालेच नाही. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आपल्या एका भाषणात सांगतात, आदिवासिंना केवळ शोभेची वस्तु म्हणून मिरवलं जातं माणूसपण नाकारलं जातं. ह्या […]