बुळे पठार: ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध ‘उलगुलान’ पुकारलेले गाव

प्रकाश रणसिंग ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कवी वाहरु भाऊ सोनवणे म्हणतात ‘ते’ आम्हाला दूरची वस्ती समजतात. तसेच त्यांच्या गाजलेल्या स्टेज या कवितेत वाहरु भाऊ म्हणतात आमचे दु:ख त्यांचे कधी झालेच नाही. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आपल्या एका भाषणात सांगतात, आदिवासिंना केवळ शोभेची वस्तु म्हणून मिरवलं जातं माणूसपण नाकारलं जातं. ह्या […]

चॅरिटी नको तर आदिवासींच्या मूलभूत हक्कांची पूर्तता हवी !

प्रकाश रणसिंग “आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आदिवासींचे हक्क केंद्रस्थानी ठेवणाऱ्या दृष्टीकोणाची गरज आहे.आदिवासींना जमिन हक्क, शेती पद्धती आणि उपजीविकेचा हक्क मिळविण्यात मदत करणे ही आदिवासीच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची पूर्व अट आहे”( Access to Justice Report on Madia and Kolam Tribes – PATH, Foundation, July 2022) पाथ फाउंडेशन ने […]

आदिवासींचं अस्तित्व फक्त शो-पीस/डाटा इतकचं?

प्रकाश रणसिंग “…. बाहेरून आपल्याकडे ‘ शो पीस’ म्हणून पाहणारे लोक आपला वापर शो पीस म्हणूनच करीत आहेत हे लक्षात घ्या. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आमचे राज्यकर्ते दिल्लीच्या राजरस्त्यावरुन जी धिंड काढतात, तो शोच असतो. ती एका परीने आमची धिंडच असते. त्यातून वैभवशाली दारिद्र्य, नालायकपणाच आम्ही दाखवत असतो. ती नृत्य आणि […]

पर्यावरणवादी: एक ब्राह्मणी मिथक

प्रकाश रणसिंग सध्या पर्यावरणवादी नावाचं खुळ आलंय. बरं यात कुणाला ही पॉईंट करायचं नाही, तसा उद्देश ही नाही. पर्यावरणासाठी जे कोणी चांगलं काम करतात त्यांनी करावं आणि अखंड करावं.. पर्यावरण रक्षण हे विकेंद्रित प्रकियेचा भाग आहे, म्हणजेच स्थानिक प्रक्रिया आहे असं मला वाटतं. पर्यावरण एखाद्या एसी रूम मध्ये किंवा एखाद्या […]

हा आमच्या पोराला नाद आहे कोटवाल्या माणसाचा!

प्रकाश रणसिंग तसं आमच्या घरात कोणी चळवळ केली नाही. चळवळ,समाज सुधारक , वैचारिक प्रवाह आणि जातीसंस्था, विषमता हे सगळं बाहेरून ऐकलं, वाचलं, समजलं. बाबासाहेब सुद्धा सुरवातीला शाळेच्या भिंतीवर बघितलेले. नंतर चळवळीतुन जास्त समजले. नंतर वाचत गेलो आणि बाबासाहेब डोक्यात फिट्ट झाले. एक दिवस घरातले देव काढले आणि त्या फोटोच्या फ्रेम […]

माणसांचा कोळसा…

प्रकाश रणसिंग महाड मधे उतरल्याबरोबर उन्हाने डोक्यावर थयथयाट मांडला होता. महाड च्या एका कार्यकर्त्याला घेऊन महाड मधील एका कातकरी वस्तीवर भाषेच्या अभ्यासासाठी भेट द्यायची होती. कार्यकर्ता उत्साही होता. त्यानं झपदिशी गाडीची सोय केली. महाडपासून एक तीस-चाळीस किलोमीटर सणाऱ्या गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. रस्ता जेमतेम होता. खाण्यासाठी काही फळे सोबत […]

नंदुरबार मधील देश नावाची डगर…

प्रकाश रणसिंग प्रिय सागर  …… मी  तसा  ह्या  रानाला उपरा. इथलं  जंगल माणसं  सगळं मला नवीन. पण एखादं  सागाचं  पान  हळूच  जमीनीवर  येऊन पडतं  तेव्हा आपण  उपरे  आहोत, आपण  मुळचे  नाहीत  हे  सर्व  विचार  लगेच पानासारखे गळून  पडतात. मला जंगल  बघायचं  होतं….  दाट  जंगल अनुभवायचं  होतं. खोलवर  जंगल. ते सर्वही  […]