“कॉम्रेड अमोल खरात एक बंडाची पेटती मशाल” निरंतर तेवत ठेवू.

तुषार पुष्पदिप सूर्यवंशी कॉम्रेड अमोल खरात हा जिंतूर तालुक्यातील केहाळ या ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षण घेण्यासाठी आला आणि तिथून अमोल चा विद्यार्थी चळवळीचा प्रवास सुरू झाला. अमोल हा सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र चा माजी राज्य अध्यक्ष होता […]

खाजगीकरण: एक संविधानिक दृष्टिकोन

ॲड. शिरीष कांबळे जातीय व्यवस्था ही केवळ एक सामाजिक रचना नसून ती एक भक्कम अर्थव्यवस्था आहे. आणि ती अबाधित राहावी म्हणून आतापर्यंत सर्व सत्ताधारी त्याचेच संगोपन करत आले आहेत.एकीकड़े सरकार चालवणे म्हणजे व्यवसाय करणे नव्हे असे म्हणून मोठे मोठे उद्योग धंदे ज्यात public utility जो भारतीय सविंधानाचा अविभाज्य घटक आहे […]

प्रजासत्ताकावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास समर्पित: “म्होरक्या”

भाग्यश्री बोयवाड ‘ म्होरक्या ‘ हा चित्रपट शाळे मध्ये होणाऱ्या शालेय परेडमधील नेतृत्वाच्या प्रश्नाभोवती फिरतो. मराठी चित्रपट नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. ” म्होरक्या ” या मराठी शब्दाचा अर्थ “नेता” म्हणजेच लीडर असा होतो. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे, विशेषत: बार्शी, सोलापूर जिल्ह्याच वातावरण दाखवण्यात आले […]