बहुजन समाजात भांडण लावणारा ब्राह्मण आतंकवादी मिलिंद एकबोटे

के. राम भाऊ

भारतात आरएसएस ही संघटना ब्राम्हणांच वर्चस्व कायम राहव म्हणुन ब्राम्हणांनी तिला जन्मला घातल. “हिंदुत्वा”च्या नावाखाली ब्राम्हणत्व सुरक्षित राहव म्हणुन हा आंतकवादी म्हणुन केला गेलेला प्रयत्न आहे.या संघामार्फत अनेक ब्राम्हणी आंतकवादी “हिंदुत्वा” च्या पोटी जन्मास घालुन भारतात भयंकर ब्राम्हणी आंतकवादी दहशत निर्माण करण्याच काम १९२५ पासुन आजपर्यत बहुजन समाजाच्याविरोधात चालु आहे.जे ब्राम्हणी आंतकवादाच काम संघाला करता येणार नाही त्यासाठी संघाने मानवरुपी “रोबोटीक ब्राम्हणी आंतकवादी” निर्माण करुन जातीय धर्माध्द दंगली हल्ले घडवुन आणले जात आहेत.
“ब्राम्हणराष्र्ट” निर्मितीमधील हि एक संघाची बहुजन समाज व संविधान विरोधी रणनिती आहे.ती आपण तथाकथित स्वातंत्र्यानंतरच्या काळापासुन आजपर्यत “याची देही याची डोळी” पाहात आलो आहोत.

ब्राम्हणी आरएसएसने एक प्रकारे “ब्राम्हणी आंतकवादी” म्हणुन “मानवी बाॅम्ब” तयार करुन भारताला विनाशाच्या खाईत लोटण्यासाठी “मिलिंद रमाकांत एकबोटे” सारख्यांना तयार केल आहे.त्यामुळ असल्या “ब्राम्हणी आंतकवाद्या”च पोस्टमार्टम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुळात हा एकबोटे संघाचाच स्वंयसेवक व ब्राम्हणी हस्तक आहे.हा ब्राम्हणवादी ब्राम्हण्याला हिंदुत्वाच्या नावाखाली मजबुत करणारा “ब्राम्हणी कट्टर पंथी मुलतत्ववादी” आहे.
जातीवादी धर्माध्द प्रक्षोभक भाषण देवुन सामाजिक वातावरण दूषित करणे हा याचा आजपर्यतचा स्वभावगुण धर्मच आहे.राजकारणापेक्षा ब्राम्हणी वैदिक हिंदुत्वाचा कट्टर पंथी पुरस्करता म्हणुन तो जास्त दिसुन येतो.थोडक्यात काय तर कट्टरतेपेक्षा “अति ब्राम्हणी मुलतत्ववादी” म्हणुन एकबोटेचा उल्लेख करणे हे देखिल कमीच आहे.त्याच्यावर संघाच्या गोलवळकर या ब्राम्हणी माजी सरसंघचालक प्रमुखाच्या ब्राम्हणी आंतकी विचारांचा सर्वात जास्त प्रभाव व पगडा आहे.हा पुर्वीपासुनच संघाचा प्रचारक होता पण भारतात ओबीसीसाठी “मंडल आयोगा”च बिगुल वाजल आणि हा संघापासुन १९९० ला विलग होवुन मुलनिवाशी बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकवुन दंगली करण्यासाठी संघाने याला “ब्राम्हणी आंतकवादी” म्हणुन बाहेर सोडल.येथुन याचा खरा ब्राम्हणी आंतकवादी चेहरा म्हणुन जन्म झाला.

एकबोटेचे भाग्यनगर हैद्राबाद तेलंगना येथिल कट्टर ब्राम्हणी हिंदुत्ववादी जातीवादी धर्माध्द गुंड आमदार राजासिह ठाकुर, श्रीराम सेना कर्नाटक संस्थापकाध्यक्ष व कट्टर हिंदुत्ववादी प्रमोद मुतालीक, हिंदुराष्र्ट सेना संस्थापकाध्यक्ष धनजंय देसाई व शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान संस्थापकाध्यक्ष मनोहर कुलकर्णी या संघ पुरस्कृत ब्राम्हणी आंतकवाद्यांशी घनिष्ठ संबंध असुन स्वत: जातीवादी धर्माध्द गुंड आहे.

एकबोटे संघातुन बाहेर पडल्यानंतर हिंदुत्वाच्या ब्राम्हणी राजकारण समाजकारणात पडला.त्यासाठी त्याने अनेक संघटनाही स्थापन केल्या.१९९७—२००२ या काळात तो पुणे महानगर पालिकेचा भाजपचा नगरसेवक होता.२०१४ साली शिवाजी नगर पुणे विधानसभा मतदार संघातुन उभा होता पण त्याचा पराभव झाला.पण यावेळी मात्र भाजप व संघाशी त्याचा असलेला संबंध उघड होईल म्हणुन भाजपने त्याला उमेदवारी न देता ती शिवसेनेने दिली होती.

एकबोटेचा जर बारकाईने अभ्यास केला तर अस दिसुन येत की त्याचा राजकारणापेक्षा हिंदुत्वावादी ब्राम्हणी विचारसरणीतुन बहुजन समाजाविरोधी कृत्यात त्याला जास्त रस आहे.म्हणुन त्याने बहुजन समाजातील तरुणांना धर्माच्या नावाखाली एकत्र करुन “हिंदु—मुस्लिम” “मराठा—बौध्द” असा वाद लावण्यासाठी नेहमी प्रयत्न केला आहे.त्याच्या या ब्राम्हणी आंतकवादी कारवाया ह्या पुणे व सातारा या दोन जिल्ह्यात नेहमी घडुन आल्या आहेत आणि याच दोन जिल्ह्यात त्याचा जास्त प्रभाव आहे.यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, माफीवीर सावरकर यांचा ब्राम्हणी विकृत इतिहास सांगुन नेहमी बहुजन समाजात वाद लावुन दंगली भडकवण्यासाठीच भडक भाषण देत वातावरण बिघडवण्याच काम केल आहे.

बहुजन समाजातील तरुणांना ब्राम्हणांची “अनपेड पोलिस सेक्युरिटी” बनवण्यासाठी त्याने ७ ब्राम्हणी संघटना स्थापन केल्या आहेत.

“अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ” स्थापन करुन बहुजन समाजातील तरुणांना गाय या प्राण्याच्या भावनिक व ब्राम्हणी विचारधारेत गुंतवुन “हिंदु —मुस्लिम” दंगली वाद लावण्याचा आजपर्यत प्रयत्न केला गेला आहे.

“क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठाण” स्थापन करुन पुणे शहरातील मांतग समाजातील तरुणांना बहुजनविरोधी बनवण्याच काम सामाजिकतेच्या नावाखाली करत आहे.या प्रतिष्ठाणच्या मार्फत पुणे शहरातील झोपडपट्टी भागातील मातंग समाजातील तरुणांची माथी भडकवत “बौध्द—मातंग” असा वाद लावण्याचा प्रयत्न यातुन केला जात आहे.मातंग समाजाला ब्राम्हणहितोशी करण्यासाठी या प्रतिष्ठाणमार्फत पुण्यात हिंदुत्वाच्या नावाखाली झोपडपट्टी भागातील मातंग समाजात कार्यक्रम घेवुन ब्राम्हणधार्जिण बनवण्याच काम एकबोटे करतो.

त्याचप्रमाणे “खशाबा जाधव प्रतिष्ठाण” देखिल यासाठीच स्थापन केल आहे.

एकबोटे “प्रतापगढ उत्सव समिती”चा कार्याध्यक्ष तर “शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन” चा संस्थापक अध्यक्ष आहे.या दोन्ही संघटना “हिंदु—मुस्लिम” म्हणजे बहुजनातील दोन धर्मातील समाजामधे दंगली व वाद घडवुन आणण्यासाठी निर्माण केल्या आहेत.विशेषत: मराठा व मुस्लिम समाजात इतिहासाच्या ब्राम्हणी विकृतीतुन वाद लावण्याचा हा ब्राम्हणी आंतकवादाचा भयंकर ब्राम्हणी कावा आहे.”प्रतापगढ उत्सव समिती”च्या मार्फत “अफजल खान याचा वध” विकृत रुपात बहुजन व मराठा समाजातील तरुणांना सांगुन सांगली पुणे सातारा या जिल्ह्यात दंगली घडवुन आणल्या आहेत.तर “शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलना”च्या मार्फत व संघ भाजप शिवसेना यांच्या गुप्त पाठिंब्याने “अफजल खाना”ची कबर उध्वस्त करण्याच आणि दंगली पेटवण्याच काम एकबोटेने केल आहे आणि आजही त्याचे ते प्रयत्न नेहमी चालु आहेत.

“धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण” याचा मिलिंद एकबोटे संस्थापकाध्यक्ष आहे.या प्रतिष्ठाण मार्फत मराठा समाज, मुस्लिम समाज व बौध्द समाज या बहुजन समाजात वाद लावण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे.छत्रपती संभाजी राजेंची हत्या मुस्लिम राज्यकर्त्याने केली तर गोविंद (महार) गायकवाड यांनी राजेंचे अंत्यसंस्कार केले नाहीत असा ब्राम्हणी विकृत खोटा इतिहास सांगुन वाद लावला आहे आणि ज्या ब्राम्हणी मनुस्मृतीच्या नियमानुसार राजेंची ब्राम्हणांनी हत्या घडवुन आणली ती लपवण्यासाठी हा त्याचा प्रयत्न आहे.

इतक्या संघटना स्थापन करुन एकबोटे थांबला नाही तर त्याने बहुजन समाजाला ब्राम्हणांच गुलाम बनवण्यासाठी आणि धर्माच्या नावाखाली वाद व दंगली घडवण्यासाठी “समस्त हिंदु आघाडी” स्थापन केली आहे.”६ डिसेंबर” या दिवशी बाबरी मस्जिद ब्राम्हणी संघ भाजपने पाडल्यामुळे मुद्दाम हा दिन “उत्सव दिन” “हिंदु विजय दिवस” “शौर्य दिवस” या संघटने मार्फत मंदिरात घंटा वाजवुन साजरा केला जातो.या सर्व घटनांमधुन व प्रकरणातुन हा मिलिंद एकबोटेचा “ब्राम्हणी आंतकवादी” म्हणुन चेहरा दिसुन आला आहे.या सर्व गोष्टीसाठी संघ भाजप शिवसेना व ब्राम्हणी हिंदुत्ववादी इतर संघटनाकडुन त्याला वेळोवेळी पाठिंबा देण्यात आला आहे.तो खरा संघाचा आहे हे उघड होवु नये म्हणुन त्याचे शिवसेनेशी संबंध असल्याच मुद्दाम दाखवल जात आहे.

या संघटनांच्या मार्फत एकबोटेने आतापर्यत पुणे सातारा परिसरात बर्याच जातीय धार्मिक दंगली घडुन आणल्या आहेत.प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्या घटनांशी त्याचे संबंध असल्याचे झाकुन राहिले नाही.सासवड प्रतापगड हे उदा.अख्या महाराष्र्टाला माहित आहेत आणि आता त्याने १ जानेवारी २०१८ रोजी भिमाकोरेगाव येथेही हाच प्रकार घडवुन आणला आहे.या अशा त्याच्या आंतकवादी जातीय धर्माध्दपणामुळे त्यावर आतापर्यत ४० गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत.त्यातील १४ गुन्हे तर सर्वात जास्त भंयकर कृत्याबाबद नोंद झाले आहेत.त्यात त्याला अटक होवुन लगेच बेल मिळुन बाहेर आला आहे.२००१ साली तर पुणे जिल्हा पोलिस कार्यालयाकडुन त्याच्या भयानक कृत्याबद्दल “एमपीडीए” कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी गुन्हा नोंद झालेला आहे पण कारवाई मात्र अद्यापर्यत झालेली नाही.

त्यातील काही गुन्हे आपल्या माहितीसाठी येथे देत आहे.

१)१९९१ साली डेक्कन पो.स्टे.पुणे येथे भादंवि १४३ ३३६ ४२७ १२०(ब)
२)१९९२ साली डेक्कन पो.स्टे.पुणे येथे भादंवि १५३(अ ब) ३४
३)१९९९ साली कोथरुड पो.स्टे.पुणे येथे भादंवि ३२३ ५०४
५०६.
४)१९९९ साली विश्रामबाग पो.स्टे.पुणे येथे भादंवि १७१(१)
५)२००१ साली खडक पो.स्टे.पुणे येथे भादंवि १३५ १४३ १४७ १४८ १४९ ३२३ ३७(१) ४५२ ४२७
६)२००१ साली डेक्कन पो.स्टे.पुणे येथे भादंवि ३४१ ३४
७)२००१ साली पो.स्टे.सातारा शहर येथे भादंवि १४१ १४७ ३४१ १५१ १८६
८)२००१ साली पो.स्टे.सासवड पुणे येथे भादंवि १४३ १४७ १४८ १४९ ३३३ ३५३ ३३२ ४३५ २९७ ११६ १५३(अ)(१)(अबकड)२ ५०५(२ १ ख ग) १३५
९)२००७ साली वाई पो.स्टे.सातारा येथे भादंवि १४३ १४७ १४८ १५१ १५३(अ) १२०(ब) ३३२ ३३३ ४२७ १८८ ३४
१०)२००७ साली खडकी पो.स्टे.पुणे येथे भादंवि १३५ बी.पी.अॅक्ट
११)२००९ साली फारसखाना पो.स्टे.पुणे येथे भादंवि १८८
१२)२०११ साली शिवाजी नगर पो.स्टे.पुणे येथे भादंवि १४३ १४७ ४५२ ३२३
१३)२०१२ साली डेक्कन पो.स्टे.पुणे येथे भादंवि १८८ ३१(१)(३)
१४)२०१२ साली शिरुर पो.स्टे.पुणे येथे भादंवि ६०४ ५०५(१)(क) ५६६(१) ५६७(३४)
१५)२०१२ साली भुईज पो.स्टे.सातारा येथे भादंवि १४३ १४७ १४९ १५३(ब) २९५ ३९५ ४५२ ४२७
१६)२०१३ साली वाई पो.स्टे.सातारा येथे भादंवि १८८
१७)२०१४ साली चाकण पो.स्टे.पुणे येथे भादंवि ३६४ ३४१ १४३ १४९ ३२३ ५०५ ५०६ ३४
१८)२०१८ साली पिंपरी येरवडा शिक्रापुर पो.स्टे.पुणे येथे भादंवि ३०७ १४३ १४७ १४८ १४९ २९५(अ) ४३५ ४३६ आर्म अॅक्ट ३(२५) अॅस्र्टाॅसिटी ३(२)(५) ३(२)(१०) १२०(ब)

एखाद्या व्यक्तीवर साधा गुन्हा जरी नोंद झाला तर तो त्याच्या चक्रव्युहात फसतो किंवा त्याला शिक्षा होते.पण येथे मात्र एकबोटेवर इतके भयानक स्वरुपाचे गुन्हे त्याच्या ब्राम्हणी आंतकवादी कृत्यामुळे नोंद झाले असले तरी तो आज मोकाट फिरत आहे.मुळात तो ब्राम्हण असल्यामुळे त्याला ही ब्राम्हणी व्यवस्थेने दिलेली सुटच म्हणावी लागत आहे.संघ भाजप शिवसेना या संघटना व पक्षांकडुन पोलिस विभागातील संघी अधिकारी यामुळे त्याला आजपर्यत साॅफ्ट काॅर्नर मिळत गेला आहे.आजपर्यत भारतात जेवढे आंतकवादी संघटनाकडुन आंतकवादी हल्ले झाले.त्यातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पण एकबोटेसारखे ब्राम्हणी आंतकवादी उथळ माथ्याने फिरत आहेत.

के. राम भाऊ

लेखक बीड येथील रहिवासी असून कामानिमित्त हैदराबाद येथे असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*