जात वर्ग समाजातील प्रेम : कल्पना आणि वास्तव

आदिती गांजापुरकर प्रेम विषयावर लिहायचं म्हणल की अंतर्मनाच्या भावनेला नकळत स्पर्श करणारी स्वच्छंदी भावना अन क्षणभरासाठी आठवणीची झुळूक नजरेला स्पर्श करून जाते. प्रेमातील चढउताराचे क्षण आठवणी डोळ्यांना ओलावा देणाऱ्या असतात तर काही मन चेहरा फुलवून टाकणाऱ्या असतात असा हा प्रेमाचा नाजूक तेवढंच समप्रमाणात प्रेमातील विद्रोही भावना तसेच माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला […]

फूलनदेवी – डाकू राणी नाही तर न्यायाची राणी

शुभांगी जुमळे उत्तर प्रदेश चंबळच्या खोऱ्यात यमुनेच्या नदीच्या काठावर छोट्याशा गावात वसंत उत्सवाच्या दिवशी जन्म झाला म्हणून आई वडिलांनी लेकीचे नाव फूलन ठेवले.तीन बहिणी फूलन आई खमकी वडील साधे कुटूंब मजूरी करणारे.उत्तर प्रदेश जिथे वर्चस्ववादी सर्वण समाजातील ठाकूर समाजातील लोक इतर गरीब बहुजन कामगार, मजूर लोकांना गुलामगिरी ते शोषण करणारी […]

समानतेच्या जागेतील असमानता!

श्रावणी बोलगे मागच्या काही वर्षात भारतात सामाजिक संस्थाची रेलचेल वाढली आहे. ह्या संस्थांमध्ये बिगर सरकारी संस्था,सेमी सरकारी संस्था यांचा समावेश होतो. ह्या संस्था न्याय, समानता , अधिकार, सामाजिक सुरक्षा यांसारख्या विषयांवर काम करतात. ह्या संस्थांचा उद्धेश न्याय जमिनिस्तारापर्यंत पोहोचवणं, जमिनी स्तरावरील आवाज सरकार पर्यंत पोहोचवण , जमिनी स्तरावरील माहिती, आकडे […]

कामगार उद्धारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अतुल भोसेकर एक खूप मोठा गैरसमज आजही बऱ्याच जणांना आहे आणि तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित आणि पददलित समाजासाठीच काम केले आहे. मात्र बाबासाहेबांनी शोषित, पीडित कामगारांच्या वेदनेला वाचा फोडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला हे आजही दुर्लक्षित आहे. बाबासाहेबांचे कम्युनिस्टांविषयी खूप चांगले मत नव्हते. त्यांना वाटे कि […]

थेरीगाथेतील स्रियांचा मानवतावादी माणूसपणाचा शोध घेणारा स्त्रिवादी प्रवाह हा जास्त विद्रोही आहे.

शुभांगी जुमळे प्राचीन काळात उत्तर वैदिक धर्म संस्कृतीनुसार मातृसत्ता पूर्णतः अस्त होऊन स्त्रिला अंत्यत खालच्या दर्जाची वागणूक तत्कालीन परिस्थितीत दिली जात होती.यज्ञ, त्याग,कर्मकांडे, व्रतवैकल्ये ह्यातं स्त्रियांना गुरफटलेल्या गेले होते. स्त्री ही भोगवस्तू म्हणून धर्माच्या नावाने आपले जीवन जगत होती. त्यानंतर अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्ध ह्यांनी मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन […]

लिपिंचा शोधयात्री – जेम्स प्रिन्सेप

लिपिंचा शोधयात्री – जेम्स प्रिन्सेप 184व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन… जेम्स प्रिन्सेप 1819 मधे जेव्हा भारतात आला तेव्हा तो 20 वर्षांचा होता. जेम्स हा जॉन व सोफिया यांचं १०वं अपत्य होता. 1771 मधे जेम्सचे वडील, जॉन यांनी भारतात येउन अमाप पैसा कमावला होता व भारतातील संधी पाहून आपल्या मुलांनाही भारतात पाठवले. […]

सवर्ण (ब्राह्मणी) स्त्रीवाद आणि बहुजन महापुरूषांबद्दलचे प्रचलित गैरसमज.

ए बी मंजुषा आंबेडकर, फुले, शाहू, पेरियार आणि सरते शेवटी बुद्ध यांच्यावर सर्वात जास्त राग कुणाला असेल तर तो मला वाटतो सवर्ण स्त्रियांना (सगळ्याच सवर्णांना तसा राग आहे पण सवर्ण स्त्रिया, त्यातही तथाकथित स्वत:ला स्त्रिवादी म्हणवून घेणाऱ्या ब्राम्हण – सवर्ण स्त्रिया) जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल काहीच वाईट बोलण्यासारखं नसतं तर तिथे […]

फोडा आणि राज्य करा- सर्वोच्च न्यायालय आणि अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण

पार्श्वभूमीः [१]१९७५ मध्ये, पंजाब सरकारने अनुसूचित जातींच्या (एस.सी.) २५% आरक्षणाचे दोन श्रेणींमध्ये उपवर्गीकरण करणारी अधिसूचना जारी केली, ज्यापैकी निम्म्या जागा वाल्मिकी आणि मझबी शिखांसाठी राखीव ठेवल्या. ही अधिसूचना सुमारे ३१ वर्षे लागू राहिली. परंतु २००४ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ‘इ.वि.चिन्नाय्या विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य सरकार’ या निकालात आंध्र […]

जागतिक महिला दिन आणि आम्ही.

मिनल शेंडे महिलांना महिला म्हणून सगड्याच अधिकार आणि हक्कांसाठी सतत लढा द्यावा लागला हे जागतिक महिला दिनाचा इतिहास आठवन करुन देतो. मतदान, समान वेतन, स्वत:ची मालमत्ता, मुलांच्या संगोपनासाठी सुट्य्या, शिक्षण घेण्यापासून ते सामाजिक, राजकीय, आर्थिक सगड्याच पातळीवर, जागतिक स्तरावर त्यांचे हक्क प्रगत करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याची आठवण करून देतो. महिला […]

छ. शाहू महाराजांनी ब्राह्मण वर्चस्वाशी केलेल्या संघर्षाचा अभिनव चंद्रचूड यांनी केलेला विपर्यास.

डॉ. भूषण अमोल दरकासे “मी मृत्यूला सामोरे जाण्यास तयार आहे. मला कोणतीही भीती नाही.” – छत्रपती शाहू [ॲडव्होकेट अभिनव चंद्रचूड यांना ‘दिज सीट्स आर रिझरर्व्ड’ या त्यांच्या पुस्तकातील छत्रपती शाहूंवरील अध्यायावर दिलेले उत्तर] “खरे तर इंग्रजांनी त्यांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाचा एक भाग म्हणून शाहूंना कोल्हापुरात ब्राम्हणांवर […]