बिजनेस पार्टनर्स हवे आहेत

सप्रेम जयभीम मित्रांनो,

कोरोनामुळे अनेकांचे जॉब गेले, व्यवसाय बुडाले अश्या लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी तसेच यावर्षी कोरोनामुळे भीमजयंती साजरी झाली नाही तसच चैत्यभूमी आणि भीमकोरेगाव येथील कार्यक्रमही होणार नाही असे चित्र आहे.

सर्व काही पूर्ववत कधी होईल याची शाश्वती देता येत नाही. नवीन वर्ष महिनाभरावर आलं आहे. अश्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रभर नवीन वर्षाचे बौद्ध कॅलेंडर मिळतील अशी कोणत्याच प्रकाशनाची यंत्रणा उभी नाहीय.

वरील गोष्टी लक्षात घेता आम्ही गरजूंना आर्थिक आधार मिळावा आणि बौद्ध कॅलेंडर महाराष्ट्रात सर्व समाजापर्यंत पोहचावे या उद्देशाने “बिजनेस पार्टनर” ही संकल्पना घेऊन आलो आहोत. ज्यात गरजू लोकांना या व्यवसायाच्या माध्यमातून समाजकार्यासोबतच आर्थिक आधारही मिळेल.

या कार्यात आपल्या समूहातील प्रत्येक सदस्याने एकाही गरजू व्यक्तीपर्यंत आम्हाला पोहचवण्यास मदत केली तर या काळात ती मोठी मदत राहील.

मी आपल्या ग्रुप मधील सर्व सदस्यांना नम्र आवाहन करतो की हा मेसेज तुमच्या फेसबुक वॉलआणि व्हाट्स अप ग्रुप आणि स्टेटसला शेअर करून या समाज कार्यात खारीचा वाटा उचलावा.
जेणेकरून महाराष्ट्रभरातील बौद्ध समाजातील लोकांपर्यंत आपण कॅलेंडर पोहचवू शकू तसेच गरजूंना आर्थिक आधारही देऊ शकू

~~~

सौजन्य: निखिल बोर्डे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*