इंटरसेक्शन म्हणे ~ गुणवंत सरपाते

इंटरसेक्शन म्हणे. यार कधीतरी स्वत:चीचं लाज वाटून, नेहमीच्या मार्गदर्शक नाहीतर सेव्हीयर च्या आवेशातून बाहेर येत ‘पार्ट ऑफ दी प्रॉब्लेम’ म्हणून बोलता जा राव. जी मित्र बोलतात, ती खरी समविचारी मित्र. शोषणाप्रती, शोषितांप्रती कळवळा तीच असते. त्या पलीकडीच्या सगळ्या,’छान लिहता सर” वगैरे टाईप बाजारगप्प्या. तिकडं नेटफ्लिक्सवर डेव शपेल बेडधक कोलतो तेंव्हा […]

No Image

शेतकऱ्याचा आसूड

November 27, 2020 Editorial Team 0

सरकारी सर्व खात्यांनीं ब्राह्मण कामगारांचें प्राबल्य असल्यामुळें त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिषाने अज्ञानी शेतकऱ्यांस इतकें नाडितात कीं, त्यांस आपली लहान चिटुकलीं मुलें शाळेंत पाठविण्याचीं साधनें रहात नाहींत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दूरुपदेशानें तशी इच्छा होत नाहीं. आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यांस भटब्राह्मण धर्म मिषाने इतकें […]

मराठी कथा : मूल्यनिष्ठा की समूहनिष्ठा

‘मराठी कथा: मूल्य आणि ऱ्हास’ या पुस्तकात जी के ऐनापूरे यांनी मराठी कथेच्या 160 वर्षाचा लेखाजोगा मांडताना मानवता या सर्वश्रेष्ठ साहित्यमूल्याचे निकष आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनमूल्ये केंद्रस्थानी ठेवली आहेत. याकरता ते ग्रामीण, दलित, नवकथा असं वर्गीकरण  नाकारतात. उलट अशा वर्गीकरणाचं राजकारण उघडं पाडतात. त्यांनी मराठी साहित्याची विभागणी साहित्य […]

No Image

बिजनेस पार्टनर्स हवे आहेत

November 26, 2020 pradnya 0

सप्रेम जयभीम मित्रांनो, कोरोनामुळे अनेकांचे जॉब गेले, व्यवसाय बुडाले अश्या लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी तसेच यावर्षी कोरोनामुळे भीमजयंती साजरी झाली नाही तसच चैत्यभूमी आणि भीमकोरेगाव येथील कार्यक्रमही होणार नाही असे चित्र आहे. सर्व काही पूर्ववत कधी होईल याची शाश्वती देता येत नाही. नवीन वर्ष महिनाभरावर आलं आहे. अश्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रभर […]

No Image

लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी काय आवश्यक आहे?

November 26, 2020 Editorial Team 0

…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान […]

No Image

बाबासाहेबांना खरे अभिवादन

November 25, 2020 Editorial Team 1

सुनील कदम चैत्यभूमी म्हणजे कुठलं देवस्थान नाही की दर्शन घेतलंच पाहिजे त्या शिवाय नवस फिटत नाही. हे दर्शन घेण्याचं ठिकाण नाही, आपण तिथे अभिवादन करायला जातो. अर्थात चैत्यभूमी वर जाऊन अभिवादन करणं वेगळंच असतं, आपण वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन येत असतो परत. परंतु आजच हे संकट वेगळं आहे, जागतिक […]

No Image

भीमा विचार तुझा

November 24, 2020 Editorial Team 0

भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहेसुखाचे दार आहे, शीलाचे भांडार आहे … स्थापिला तूच इथे लोकहिताचा पक्षवेढिलें तूच इथे साऱ्या जगाचे लक्ष्यदलित क्रांतिवीर आज तुझे उपकार आहे.. समाज संधीची मागणी तुझी मोठीनव तरुण तुझे सारे घोळती ओठीनवा निर्धार तुझा विचाराचा सार आहे.. ठेवले इथे आज तुझ्या छायेलातेच तुझ्या या इथे […]

निवडक शाहू :- भाग 1~ विकास कांबळे

शाहू राजा एक अजबच रसायन होते. कधीकधी ते एकटेच कुठेही भटकायला जात. शिपाई नाही, रथ नाही, संरक्षक नाहीत. मनात आले की स्वारींनी घोड्यावर मांड ठोकली आणि मग दिसेल तो रस्ता. एकदा श्रावणात असेच अचानक एकटेच महाराज बाहेर पडले आणि पंचगगेच्या काठी पोहचले. शेजारीच मक्याचे पीक तरारले होते. कोवळी लुसलुशीत कणस […]

भेदभाव आणी हिंसा हे जात व्यवस्थेचे सेकंडरी बायप्रोडक्ट आहेत. त्या आधी तुमचं अवघं अस्तित्व, जिवंत असणं डिफाइन करणं हे जात व्यवस्थेचं प्रायमरी काम. ~ गुणवंत सरपाते

खरं सांगायचं झालं तर एकेकाळी माझं पण जात व्यवस्थेबद्दल आकलन हे अगदी टिपीकल, शोषक वर्गाला पूरक असेल असचं होतं. म्हणजे मला वाटायचं की ‘सगळी सवर्ण वाईट नसतात’ किंवा ‘चांगले वाईट लोक सगळ्या जातीमध्ये असतात’ इतकं येडपट , आयसोलेटेड आणी हास्यास्पद. म्हणजे जातवास्तवाला प्रवृत्तीसारखं, बिहेवरल(behavioral) अँगलने पाहायचो. नंतर जात, तिचे फायदे […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 2) ~ गौरव सोमवंशी

थोडं मनातलं… वरवरून एकेमेकांशी संबंध नसलेल्या काही विषयांवर लिहितोय इथे, जर शेवटपर्यंत संबंध नाही लागला तर क्षमस्व . अनेक गोष्टींवर बोलायचंय पण वेळ कधीमधून एकदाच मिळतो, त्याचे परिणाम. तर. सुरुवात करतो रोजगारापासून. सध्याचं जॉब मार्केट हे अत्यंत अदृश्य पण कणखर फिल्टर्सने ग्रासलेले आहे जे की खात्री करत की विशिष्ट जात-वर्गातील […]