आम्ही माणसं माणसं, जणू सोनिया सारखी…..

प्रतिक्षा भवरे कित्तेक काळापासून इथल्या बहुजन कलाकाराला ब्राह्मणी जातीवादाने वर येऊच दीले नाही. तिथे थेट नागराज अण्णा बच्चनसारख्या प्रस्थापित कलाकाराला स्वताच्या मूव्ही मधे एक पात्र देतो अन त्याला बाबासाहेबांच्या मोठ्या फ्रेम समोर उभं ठेऊन फुले, शाहू, आंबेडकर दाखवत, आजपर्यंत पहिल्यांदाच दाखवलेली मोठ्यापडद्यावरची भीम जयंती हे डोळ्यात भरेल अशी मांडली जाते. […]

रोहित वेमुलाचा ब्राह्मणवादाशी संघर्ष स्फूर्तीदायक!

प्रतिक्षा भवरे आज तब्बल सहा वर्षे होत आली रोहित ला जाऊन. इथल्या लिबरल पुरोगामी मेनस्ट्रीम मीडिया पासून तर पार सोशल मीडिया पर्यन्त रोहित ने नैराश्यातून आत्महत्या केलेलं दाखवलंय. पण त्या आत्महत्या मागच्या कारणाला उच्चवर्णीय सवर्णांनी लोकांपुढे येऊ दिलं नाही. खरंतर तो एक इन्स्टिटय़ूशनल मर्डर होता. युनिव्हर्सिटी टॉपर रोहितची स्कॉलरशिप थांबवली […]

पदोन्नती आरक्षण रद्दबातल: मविआ सरकारचा सत्तेचा गैरवापर

प्रतिक्षा भवरे ‌हा काय उघडा नाच लावलाय मविआ सरकारने? लोकं मोठ्या विश्वासाने यांना निवडून देतात यांची लायकी नसतानाही खुर्ची ची मजा घेत पदाचा माज दाखवून देतात ही प्रस्थापित बुद्धिजीवी लोक. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला निवडून देणाऱ्या जनतेला हळूहळू माहीत होत जातं की त्यांची पिळवणूक केली जातीये. शिक्षक भरती, पदोन्नती आरक्षण […]

घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भिमाचं नाव!!!

प्रतिक्षा भवरे वाटले भीमाला लोकं शिकतील सवरतील, स्वतःसवे समाजाचा विकासही करतील… 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अमलबजावणी झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला. पण प्रजासत्ताक दिन कोणामुळे..? तर डॉ. बी. आर. आंबेडकरांमुळे..! संविधान कोणामुळे….? तर आपल्या बापामुळेच… तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलय रं, पुसणार नाही असच अक्षर भिमानं लिहिलय रं..! लोकांनी, […]