जात कुठल्या चित्रपटात नसते?

स्वप्नील गंगावणे निट सरळ सरळ विचार केला की समजतं सुरज बर्जातिया पासून तर थेट आजतवर करण जोहर पर्यंत सगळेच जातीला धरून चित्रपट बनवतात.त्यात मग महाराष्ट्राटियन भाग पकडा किंवा दिल्ली कलकत्ता बिहार कोणताही भाग पकडा त्यात दिसून येतं फक्त ब्राम्हणिस्म, पठाणीस्म, जाटहूड वर्ण व्यवस्थेनुसार सगळ्याच वरच्या जाती.कोणत्याही कथेची सुरुवात जेव्हा होते […]

आपली लढाई फक्त पक्षापर्यंत मर्यादित नाही, आपली लढाई ही इथल्या ब्राह्मणवादा विरूद्ध आहे

स्वप्नील गंगावणे आज देशाची परिस्थिती हलाखीची झाली आहे त्यामुळे सगळेच भारत सरकार ला शिव्या घालताना दिसून येत आहे. मोदी सरकारने देश विकला वैगरे, प्रायव्हेटायझेशन, वाढती महागाई, बेरोजगारी म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जी भारताच्या भविष्य उभारणीत अडथळा येते ती या मोदी सरकारने नेस्तनाबूत करून ठेवली आहे यात शंका नाही, आणि या […]

“दलित” ही तुमची ओळख कशी असू शकते?

स्वप्नील गंगावणे शब्द ‘दलित’ आंबेडकर चळवळ राहीली बाजूला आणि त्या चळवळी मध्ये कोण खरं कोण खोट हेच जास्त प्रमाणात दिसल्या जातंय. सोशल मीडिया आणि आता खऱ्या आयुष्यात सुद्धा हा मुद्दा खुप चर्चेचा विषय आहे, आपण दलित शब्द वापरला पाहिजे किंवा नाही. आणि वापरला तर का वापरावा ? आणि नाही वापरावा […]

ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हे एकच आहेत!

स्वप्नील गंगावणे “ब्राह्मणवादाला मी विरोध करतो पण ब्राह्मणाला नाही”,हे वाक्य इतकं फेमस आहे ना आंबेडकरवादी समाजा मध्ये की त्याचं नवल वाटतं !या खोटारड्या विधानाला खाली पाडण्यासाठी खूप उदाहरणे आहेत !जसं गुणवंत भाईंच्या एखा लेखात मी वाचलं होतं कि जेव्हा कोणी हे वाक्य बोलतं ना “माझा ब्राम्हणवादाला विरोध आहे ब्राह्मणांना नाही”ते […]

तू जय भीम आहेस वाटत तर नाही…

स्वप्नील गंगावणे तू जय भीम आहेस वाटत तर नाही..असे शब्द ऐकायला मिळतात जेव्हा एक बौद्ध चांगले कपडे घालून एखाद्या नवीन उच्च जातीच्या मित्रा समोर जातो… माझ्या सोबत ही घडलंय दहावी पास झाल्यावर कॉलेजात गेल्यावर..,तेव्हा मला अभिमान वाटायचा..स्वतःला भारी समजायचो….असं वाटायचं की हे लोकं माझं कौतुक करताहेत आणि त्या वेळेस एवढं […]