सावित्रीबाई फुले : उद्यमशील समाज शिक्षिका

नानासाहेब गव्हाणे ✒️ सावित्रीबाई फुले : उद्यमशील समाज शिक्षिका या पत्रांतून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन होतं. कधी त्या सामाजिक सुधारणेसाठी ठाम भूमिका घेतात, तर कधी वास्तवाची दाहकता दाखवतात.या त्यांच्या पत्रांतून उद्यमशीलतेचा प्रत्यय येतो.त्या किती अविरत कार्यरत होत्या.आणि त्यांच्या कार्यशीलतेत किती तळमळ होती.हे आपल्याला सहज लक्षात आल्याशिवाय राहत नाही.त्यांच्या […]

आधुनिक मराठी साहित्याचे जनक – महात्मा फुले

नानासाहेब गव्हाणे महाराष्ट्राने आजवर अनेक महापुरुषांना जन्म दिला आहे. पर्वतप्राय उंचीच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्त्वाची कितीतरी माणसे इथे होऊन गेली. एकोणिसाव्या शतकात म.फुले, लोकहितवादी, न्या.रानडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, लो. टिळक, आगरकर इ. समाजसुधारक आणि समाजचिंतक होऊन गेले. या सर्वात म. फुले यांना अग्रक्रम द्यावा लागतो. याचे कारण असे की, त्यांनी नुसते प्रबोधनाचे, […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती

प्रा.नानासाहेब गव्हाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे,ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून! जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. असे जरी असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक,द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी […]

सामाजिक क्रांतीचे प्रणेते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

नानासाहेब गव्हाणे आंबेडकरांच्या क्रांतिकारी जीवितकार्यात राजकीय कार्याप्रमाणेच अस्पृश्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी जे चिंतन केले व सनदशीर संघर्ष केले, त्यांचे फार मोठे महत्वाचे स्थान आहे.खरे तर डॉ. आंबेडकर हे मूलतः अर्थतज्ज्ञच होते. पण हेही खरे आहे की, बाबासाहेबांचे जीवनकार्य बहुआयामी Multi-dimensional होते. त्यावरुन ‘Genius’ विषयी डॉ. जॉन्सन यांनी केलेल्या विधानाची सत्यता […]