सरोगसी….. भारतातलं एक दाहक जातवास्तव

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे जगात प्रत्येक सेकंदाला तीन मुलं जन्माला येतात. जगातल्या सहा जोडप्यान पैकी एका जोडप्याला infertility चा प्रॉब्लेम आहे. 80-90 च्या शतकात test tube baby, artificial womb सारखे प्रयोग होत होते. पण प्रयोगाअंति गर्भाच्या वाढीसाठी स्त्री च्या गर्भाशयासारखी सुरक्षित, पोषक जागा नाही हे लक्षात आल. भारतात लग्न झालेल्या जोडप्यांना […]

निवारा आणि जात : शहरातील ‘गावकुस’

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं शाळेत शिकवलं होत.पण माणसातल्या जातीभेदाच्या भिंती आणखी भक्कम करण्यासाठी, सहज एखाद्याची जात समजण्यासाठी, त्या त्या ठराविक जातीच्या वस्त्यानुसार रस्ते, पाणी, इतर सुविधा न देणे,जातीनुसार कुणी काय खावं, कपडे कोणते,कसे घालावेत, घर कुठे बांधावी,एकूणच जातीनुसार वस्त्याची आखणी वर्षानुवर्षे केली […]

स्प्रिंग, समर, फॉल, विंटर… अँड स्प्रिंग : निसर्गचक्र – मानवी नातेसंबंध दर्शवणारी अद्वितीय कलाकृती

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे काही चित्रपट कलाकृती कधीही बघा त्या कायम त्या त्या काळाशी relevant वाटतात, पण काही कलाकृती कालातीत वाटू शकतात, कारण त्या मानवी स्वभावावर अस भाष्य करतात, जणू काही त्या सदासर्व काळासाठीच बनलेल्या असतात. जगप्रसिद्ध South Korean Film Director…. Kim Ku Duk यांचा Spring, Summer, Fall Winter… And Spring […]

जयभीम चित्रपट : एससी/एसटी वरील अन्यायाच्या बाजारीकरणाच्या मालिकेतील एक नवीन उदाहरण

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने…… जयभीम चित्रपट 2 तारखेला रिलिज झाला, 6 तारखेपर्यंत अंदाजे 35 crore business झाला. सूर्या आणि त्याची बायको ज्योथीका दोघे या चित्रपटाचे निर्माते आहेत .महेश शाह सह – निर्माते. पतिपत्नी दोघेही नावाजलेले सुपरस्टार ऍक्टर आहेत. मागच्या कित्येक वर्षात दोघांनी बरेच हिट चित्रपट केले आहेत. नुकतेच […]