जागतिक महिला दिन आणि आम्ही.

मिनल शेंडे महिलांना महिला म्हणून सगड्याच अधिकार आणि हक्कांसाठी सतत लढा द्यावा लागला हे जागतिक महिला दिनाचा इतिहास आठवन करुन देतो. मतदान, समान वेतन, स्वत:ची मालमत्ता, मुलांच्या संगोपनासाठी सुट्य्या, शिक्षण घेण्यापासून ते सामाजिक, राजकीय, आर्थिक सगड्याच पातळीवर, जागतिक स्तरावर त्यांचे हक्क प्रगत करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याची आठवण करून देतो. महिला […]

अयोध्या तर एक झलक आहे, काशी-मथुरा बाकी आहे : ब्राह्मणी मिथकांची पोलखोल

January 22, 2024 मिनल शेंडे 1

लेखक : डॉ. रत्नेश कातुलकर ९० च्या दशकात मंडल आणि कमंडल या दोन ऐतिहासिक राजकीय चळवळी झाल्या. वी. पी. सिंह च्या नेतृत्वात मंडल चळवळ सामाजिक न्यायावर आधारित होती तर कमंडल यांनी रामजन्मभूमी मंदिराने हिंदू च्या धार्मिक भावना जागृत केल्या. याचा प्रभाव जनमानसावर मंडल चळवळ पेक्षा जास्त झाला एवढेच नाही तर […]

बा जोतीबा…! तू होतास म्हणून

बा जोतीबा…! तुच होतासम्हणून आम्ही अ, आ, ई शिकलो.तु कित्येक पिढ्यांचा खरच बा झालास.तुझ्यातील संवेदनशीलतेने आमच्या आत्मसंम्मानाची ज्योत आजही तेवत आहे.पण बा…स्त्री म्हणून आजही हा समाज,मनातील भिती सांगण्यास परवाणगी देत नाही. बा जोतीबा..! तुच होतास म्हणून,माझ्या आया बहिनींना फक्त छतच नाही तर,मायेची ऊब मिळाली.आमची ढाल बनून,कायम तू सोबत होतास. बा […]

सावित्रीमाईस अभिवादन!

मिनल शेंडे ३ जाने.१८३१ ला भारत भूमी वर सावित्रीबाईचा जन्म झाला .१९व्या शतकात स्त्री, शूद्र, अतिशुद्रांना गुलामीची वागणूक दिली जात होती. हे तुलसीदासाच्या ओवी वरून स्पष्ट दिसून येतेढोल गवार पशू शुद्र नारीये सब ताडन के अधिकारी अशा काळात स्त्री व अतिशुद्र यांच्या साठी शिक्षणाचे दार खुले करणे हे किती कठीण […]