ब्राह्मण-सवर्णांचे दोन गट:’प्रतिगामी लांडगे’ आणि ‘पुरोगामी कोल्हे’
आनंद क्षीरसागर अमेरिकेतील कृष्ण वर्णीय नागरिकांचे महान नेते ‘माल्कम एक्स’ म्हणतात- ” गोरा वर्णद्वेषी माणूस आणि गोरा पुरोगामी, लिबरल माणूस हे ‘लांडगा’ आणि ‘कोल्ह्यासारखीच’ असतात. गोरा वर्णद्वेषी माणूस आपली गुंडगिरी , दंडेली आणि दहशत वापरून काळ्या माणसावर थेट जुलूम करतो. तर गोरा पुरोगामी लिबरल माणूस कोल्ह्याप्रमाणे धूर्त आणि लबाडपणे काळ्या […]