भारतीय सिनेमाचा इतिहास फँड्रीपूर्व आणि फँड्री नंतरचा असाच डिफाईन करावा लागेल !

निलेश खंडाळे तमिळ मधून येणाऱ्या फिल्म्स पाहता आपली नेहमी प्रतिक्रिया असते की मराठीत असे प्रयोग होत नाहीत. त्यासोबत हे देखील जोडीव वाक्य असतं की नागराज ने फँड्री थ्रू ” थोडाफार ” प्रयत्न केला. या थोडाफार शब्दाचा अर्थ मला कळत नाही. आज जी अँटिकास्ट किंवा कास्ट वर बोलणाऱ्या फिल्म्स ची लिस्ट […]

कलेत प्रचार नसतो आणि प्रचारकी कला ही कलापूर्ण नसते हे मला पटत नाही – अण्णाभाऊ साठे

निलेश खंडाळे ” मी हवं ते लिहितो “आणि ” मी कथा कशी लिहितो” हे अण्णाभाऊंचे दोन्ही लेख त्यांचं लेखनचरित्र सांगण्यास पुरेसे आहेत.अण्णाभाऊ आपल्या लिखानाबद्द्ल ठाम दिसतात. टीकाकारांना त्यांनी योग्य आणि प्रामाणिक उत्तरं दिलेली आहेत.ती उत्तरं अण्णाभाऊंची फक्त विचारप्रणाली सांगत नाहीत तर त्यात एक तळमळ जाणवते.अण्णाभाऊ म्हणतात, ” मी ग्रामीण कथा […]

हा “फुगीरपणा” सगळ्यांमध्ये यायला हवा!

निलेश खंडाळे धनुष चा , मारी सेलवाराज कृत ” करनन ” बघितला.बघताक्षणी जे सुचलं ते आहे तसं लिहितोय. मी लहानपणी अनेक वेळा महार लय फुगीर असतात असं खाजगीत ऐकत आलोय.इतर आणि स्वतः च्या जातीकडून. फुगीर म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे हे तेव्हा समजत नव्हतं.पण जसं समजायला लागलं तशी माझ्या परीने […]

अँड लाईफ गोझ ऑन…

निलेश खंडाळे विचार करा तुमचं घर भूकंपाने उध्वस्त झालंय. तुम्ही घरासमोर बसलाय. अचानक कुणी तरी माणूस कार मध्ये येतो आणि तुम्हाला पत्ता विचारतो .तुम्ही किती उत्स्फूर्तपणे त्याला रिस्पॉन्स द्याल ? अब्बास च्या फिल्म चे कॅरॅक्टर्स आपुलकीने जागेवरून उठतात, प्रतिसाद देतात , जे काय सांगायचं ते सांगतात आणि परत तिथं जाऊन […]

बोलीभाषेला डिग्नीटी मिळवून देणारा नागराज अण्णा!

निलेश खंडाळे एखाद्या चित्रपटाचा प्रभाव हा समाजमनावर किती होऊ शकतो याबद्दल सर्वाधिक चर्चा झालेलं वर्ष म्हणजे २०१६. अनेक मतप्रवाह यातून समोर आले. ही घुसळण भूतो न भविष्यती अशीच होती. इतकी टोकदार चर्चा इथून पुढे कधी होईल की नाही माहिती नाही. निमित्त होतं सैराट ! त्या दरम्यान एक सतत वापरलं गेलेलं […]

फ्रेम विदिन फ्रेम बघितलं असेल, फिल्म विदिन फिल्म बघा

निलेश खंडाळे तुमच्या क्रश ला पुस्तक वाचायला देताय. रिटर्न करताना जर त्यात फुल सापडलं तर मनात लड्डु फुटणारच ! तिचं देखील आपल्यावर प्रेम आहे असं वाटणारच.पण तिला ती पुस्तकं, ते साहित्य, ते काव्य, आवडतंय हे कसं कळणार ? ती मानवतावादी विचारांची आहे हे कसं ओळखणार ? हे ओळखण्याची सिनेमाच्या कॅरॅक्टरची […]

फिल्म ग्रामर शिकलं की, सिनेमा का करायचा याचं उत्तर मिळतं

निलेश खंडाळे कोणती ही फिल्म का बनवायची आहे ? म्हणजे मोटो काय हा प्रश्न सतत फिल्ममेकर ला पडला पाहिजे. मोटो माहीत असला की त्या अनुषंगाने आपलं मार्गक्रमण सोपं होतं. आता झालंय असं की, आपल्याला सामाजिक विषय मांडायचा आहे म्हणून फिल्म बनवायची आहे की फिल्म बनवायची म्हणून सामाजिक विषय मांडायचा आहे […]