No Image

बौद्ध धम्माचा आधारस्तंभ: अनित्यता

July 27, 2019 pradnya 2

विश्वदीप करंजीकर सर्व संस्कार अनित्य आहेत. म्हणजे या जगात शाश्वत असे काहीच नाही. प्रत्येक गोष्ट ही सातत्याने बदलत राहते. कणाकणाला तिचे स्वरुप बदलते. फक्त ‘बदल’ हेच शाश्वत आहेत. म्हणजे ‘सातत्याने होणारे परिवर्तन हेच शाश्वत आहे’ Only change is constant. बुध्दाने ‘अनित्यता’ हा महान सिध्दांत सुशीमला सांगितला होता. त्यात ते म्हणतात […]

No Image

अभिवादनपर: पँथर राजा ढाले

July 20, 2019 pradnya 0

विश्वदीप करंजीकर दलित पँथरच्या अस्तित्वाचा उद्देश दलितांची दु:खे जगाच्या वेशावर टांगणे हाच होता. दलित पँथर संघटना नसून ‘जिवंत विद्रोही भावना’ होती. ‘सम्यक क्रांती’ हा दलित पँथर चा संकल्प होता. दलितांचा लढा इतका व्यापक आहे की तो सामाजिक आणि केवळ आर्थिक असू शकत नाही. ज्याचं अस्तित्वचं नाकारलं जात त्याचा लढा ही […]

No Image

माझ्या आठवणीतले ढाले सर

July 18, 2019 pradnya 2

कुणाल रामटेके तारीख कदाचित दोन ऑक्टोबर आणि वर्ष २०१५ चं असावं. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं त्या वर्षीचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ देवून पँथर राजा ढाले यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुळात, भारतीय स्वातंत्र्याच्या पंचवीसाव्या वर्षपूर्ती निमित्त ‘साधना’मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखावर आक्षेप घेत १९७२ साली याच […]

No Image

राजाभाऊ: एक धम्म अन्वयार्थी निघून गेले!

July 17, 2019 pradnya 0

शांताराम पंदेरे ७० च्या दशकात पारंपरिक काँग्रेसवासी रिपब्लिकन पक्ष आणि वाढत जाणाऱ्या दलित अत्याचारांविरोधी बंड करणारे आदरणीय राजाभाऊ ढाले आपल्यातून निघून गेले!! त्यांच्या सोबतच्या प्रेरणादायी आठवणींना विनम्र अभिवादन! जय भिम!! फुले-आंबेडकरी इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार आणि 1972 मध्ये आदरणीय नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी “दलित पँथर” उभी केली. […]

दलितत्व नव्हे मानवत्व अंतिम!

गौरव सोमवंशी आज काकांशी फोन वर बोलतांना पँथर राजा ढालेंचा विषय निघाला आणि त्यांना थोडे गहिवरुनच आले. ते सांगत होते की ‘जेव्हा पँथर राजा ढाले भाषण द्यायचे तेव्हा प्रत्येक श्रोत्यामागे २ पोलिस असणारच असे समीकरण होते’ हे त्यांनी गर्वाने नमूद केलं. चळवळीत पूर्णवेळ, संपूर्णपणे बुडालेले असतांना त्यांनी ज्ञान-निर्मितीचे नियंत्रण आपल्या […]