ब्राह्मण – सवर्ण डाव्यांचा मार्क्सवाद आणि इथली जाती व्यवस्था

गौरव सोमवंशी आपण वारंवार मार्क्सवादी दृष्टिकोनबद्दल बोलतांना जेव्हा मार्क्सवादाला धरून पुढे बोलतो तेव्हा भारतातील ब्राह्मण – सवर्ण डाव्या गटाला नको तितकं श्रेय दिले जाते. जसं की यांना मार्क्स इतका आवडतो की तन मन धन लावून हे भारताचे लेनिन बनणार आहेत. असं काहीही नाहीये. ब्राह्मण – सवर्ण डाव्या नेतृत्वाखाली असं काही […]

जात, वर्ग, आणि जेंडर यांचा घातलेला गोंधळ

गौरव सोमवंशी जात, वर्ग, आणि जेंडर, आणि मागील 3 दशकात माजलेला (मुद्दामून माजवला गेलेला) गोंधळ. . ‘नॉलेज प्रोडक्शन’ हे भारतात विद्यापीठ-केंद्रीय राहिलं आहे, आणि विद्यापीठ हे ब्राह्मण-सवर्ण केंद्रीय, म्हणून अधून-मधून जे काही तेथील राजकरणाला खरंच धक्के देऊ शकेल अश्या गोष्टीला गिळून वेड-वाकडं करून त्याचं “सीलॅबसिकरण” करून पुढे सरकत आहे. जर […]

रोमन साम्राज्याच्या इतिहासातून काय शिकवण मिळते?

गौरव सोमवंशी रोमन साम्राज्याच्या इतिहासाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, चांगलं आणि वाईट, दोन्ही. मी फक्त थोडक्यात काही फॅक्ट्स सांगतो, त्यांच्यापासून काय शिकवण घ्यावी ते वाचकाने ठरवावे. रोमन साम्राज्य (अगोदर हेच साम्राज्य हे साम्राज्य नसून एक गणतंत्र होते) हे तसं पाहिलं तर इ.स.पू. 753 पासून ते थेट 1453 AD पर्यंत चालले. […]

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे : आंबेडकरी चळवळीचे एक महत्वाचे शिलेदार

गौरव सोमवंशी आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे (भाऊराव देवाजी खोब्रागडे) यांची ९६वी जयंती. बाबासाहेबांनी लंडनला शिकायला पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक. पण १६ पैकी राजाभाऊ खोब्रागडे आणि एन. जी. उके ( Ujjwal Uke सरांचे वडील) हे दोनच होते ज्यांनी आपला सगळा शिक्षणाचा खर्च स्वतःहून केला, जेणेकरून बाबासाहेबांना १४ ऐवजी १६ विद्यार्थी […]

पाश्चात्य नास्तिक-विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या मर्यादा, एक वैयक्तिक अनुभव…

गौरव सोमवंशी रिचर्ड डॉकिंस, क्रिस्तोफर हीचन्स, सॅम हॅरीस, आणि स्टीव्हन पिंकर.. मी तेव्हा अकरावीत होतो.. २००६ साली इंग्लंडमधील वैज्ञानिक, रिचर्ड डॉकिन्स, यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ बाजारात आलं आणि एकच खळबळ माजली.. त्याअगोदर त्यांचं ‘द सेल्फीश जीन’ वाचलं होतं (जे आजसुद्धा उत्क्रांतीवादावर एक अजरामर पुस्तक आहे, आपला “मीम” शब्द त्याच पुस्तकात […]

बुद्ध पौर्णिमेचा चंद्र: काळाचे चक्र की सरळ रेष?

गौरव सोमवंशी बुद्ध पौर्णिमा.. अनेक वर्षांअगोदर आलेली पौर्णिमा, तोच चंद्र, तसाच दिवस. या गोष्टींचा आज आपण अनुभव घेत असतांना, एक विचार येतो की हा तोच अनुभव आहे का जो अगोदर देखील असाच्या असाच येऊन गेला आहे? आज आणि आजसारख्या काही दिवसांचा उत्सव साजरा करतांना, आपण पुन्हा एक चक्र फिरल्याप्रमाणे परत […]

‘दलित ठोकळीकरणाचे’ ब्राह्मणी राजकारण!

गौरव सोमवंशी (सुरुवातीलाच सांगुन देतो की “ठोकळीकरण” असा कोणता शब्द मराठीत नाही हे मला माहित आहे. पण reification या शब्दाला मला दुसरा कोणता पर्याय सापडला नाही.हे सगळं काय आहे ते पुढे बघू, कोणाला अजून चांगला शब्द सुचला की तो वापरू) काही विशिष्ट घटनांकडे एकदा पाहूया: 1.केरळमध्ये दोन वर्षांपूर्वी एक अतिशय […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ५)

गौरव सोमवंशी या भागात आपण काही महत्त्वाच्या लिखाणावर लक्ष देऊन पाहू. लिखाण कोणी केलं आणि लिहिणाऱ्याची सामाजिक भूमिका काय किंवा राजनैतिक दृष्टीकोन कोणता आहे हे या भागात महत्वाचं नाही, कारण आपण पिकेटी पासून ग्रेबर (परस्परविरोधी भूमिका असणारी) मंडळींचे काही निवडक लिखाण बघणार आहोत. प्रत्येक वाक्य हे पहिले इंग्रजीत तसच्या तसं […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ४)

अब्राहाम वाल्डने इथे “सर्व्हायव्हर बायस” काय असतो ते सांगितलंय. की आपली सगळी मतं, निष्कर्ष वगैरे फक्त त्या उदाहरणांवर अवलंबून असतील जी “जिंकली, वाचली, मोठी झाली” तर मग सगळंच गणित चुकत आहे (अक्षरशः).

मला पण आवडेल…

गौरव सोमवंशी ‘मला पण आवडेल’ मला पण खूप आवडेल स्वतःला युनिव्हर्सल/युरोपियन विचारांनी प्रभावित झालेलं सांगून प्रत्येक वादामध्ये तटस्थ भूमिका घेऊन दोघांपेक्षा अकलेने वरचढ दाखवणं. पाश्चिमात्य विचारवंतांचे मानवतावादी वाक्य पोस्ट करणं, ‘शेवटी सगळे सारखेच आणि सगळे प्रयत्न अर्थविहिन’ या नीहीलिस्ट घोषवाक्यावर प्रत्येक वाद संपवून निसटून जाणं. आवडेल मला सावित्रीमाई, बमा, व […]