पलासा १९७८ – जातीय शोषणाविरुद्ध धैर्य आणि बंडाची गाथा
जे एस विनय मला काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन प्राइम वर तेलुगू चित्रपट पलासा १९७८ पाहण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचा असलो तरी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये जाती-विरोधी निवेदनावरचे चित्रपट पहायला आवडतात. काही मुख्य मुद्द्यांकडे जाण्याचा प्रयत्न करू.आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा नावाच्या छोट्या गावात हा सिनेमा सेट करण्यात आला आहे. बहुजन आणि […]