शिक्षणातून परिवर्तन होण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेच परिवर्तन व्हायला पाहिजे
प्रज्ञा सिध्दार्थ जाधव शैक्षणिक क्रांतीला तेव्हा सुरुवात होईल जेव्हा शाळेत दिवसाची सुरुवात पसायदान, मनाचे श्लोक, गीताई अथवा इतर कोणत्याही प्रार्थनेने न होता संविधानाचे कलम, पिरिओडिक टेबल, प्रेरित करणाऱ्या कविता इ. महत्वाच्या बाबींनी होईल. काउंटर करण्यासाठी म्हणू शकता की श्लोक वगैरेनी मुलांचे उच्चार शुद्ध/स्पष्ट होतात किंवा मुलांची लक्षात ठेवण्याची किंवा पाठ […]