आपल्या डॉक्टरने दिलेल्या होप वर स्वप्न बघता येईल

सिद्धांत बारसकर उंचावलेल्या हातांनी जयभीम करताना…आवळलेल्या मूठी थॉरच्या हातोड्या सारख्या…झटका देणाऱ्या त्यांच्या कडे पाहून वाटलं…आजच्या दिवशी कोणत तरी पोर्टलं,उघडलंय आपल्यासाठी! त्यातून लख्ख निळा प्रकाश दिसतोय!पण पणटेजरॅक काय दिसं नायं…?दिसतोय फक्त स्वयंदीप भीमबाबा!तो लिहतोय काहीतरी…भुकेल्यासाठी अन्नाची,बिमारासाठी औषधाची,विद्यार्थ्यासाठी साळंची,भटक्यासाठी निवासाची,प्रवाश्यासाठी वाहनाची,शोषितसाठी न्यायाची,होयं…तो करतोय तरतूद माणसासाठी,त्याचे दुखः कमी करण्यासाठी! भोवतालच्या गर्दीतून मान उंचावऱ्याआतूर […]

सूर्याचे सांगाती : बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचा संग्रह

सिद्धांत बारसकर विख्यात साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचा संग्रह नुकताच लोकवाङ्मय गृह तर्फे प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहामध्ये आठ कथांचा समावेश आहे. याचे संपादन लेखक समिक्षक जी. के. ऐनापुरे यांनी केल आहे. या कथासंग्रहाला एकुण ८५ पानांची दीर्घ प्रस्तावना लिहून बागुलांच्या साहित्याची उकल केली आहे. बाबूराव बागुल यांच्या कथांना […]

व्ही शांताराम आणि लागूंचा गांधीवादी ‘पिंजरा’ शेवटी शोषित समूहालाच बदनाम करतो

सिद्धांत बारसकर कशाचाही अतिरेक हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करतोच. एखाद्याची नैतिकता दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारी असु शकते. किंवा ती करतेच. पिंजरा पाहताना हे ट्रिगर झालं. त्यातला मास्तर याचाच एक नमुना आहे. मास्तरने सारा गाव आदर्श केला. त्या गावाला सरकारी पुरस्कार मिळाला. तरीही मास्तरला त्याच्या आदर्श नैतिक गावावर भरोसा नव्हता. त्या […]

कुरुंदकरांचा ब्राह्मणी दर्प आणि बहुजन द्वेष

सिद्धांत बारसकर काल नरहर कुरूंदकरांची जयंती होती. कुरूंदकर हे नाव मला फेसबुक वर पहिल्यांदा ऐकण्यात आले. त्यांच अनेक मित्रांच्या वॉल वर कौतुक पाहिलं. त्यांच्या पुस्तकातले उतारे वाचण्यात आले. प्रथम दर्शी हे व्यक्तीमत्व फार पुरोगामी तटस्थ अत्यंत सेक्युलर वगैरे वाटलं. पण त्यांची पुस्तकं वाचल्यावर भ्रमनिरास झाला.त्यांचे फेसबुक दिसणारे वरील उतारे वगैरे […]

मजबूत राज्यं हीच उरल्यासुरल्या भारताला तारु शकतील

सिद्धांत बारसकर आपण आज महाराष्ट्र दिनी मोरारजी देसाई आणि स का पाटील या महानालायक माणसांना घेरतोच. याच बरोबर मात्र मला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मला नेहरू काँग्रेसच्या भूमिकेविषयी राग येतो. ज्या व्यक्तीने भारतात लोकशाही रुजवली अस म्हणलं जात त्याची महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळीची हुकुमशाही भूमिका अजिबात पटत नाही. नेहरू काँग्रेसने संयुक्त […]