“स्वातंत्र्याचा कोणताही सोपा मार्ग नाही”. – नेल्सन मंडेला

(भाग दुसरा) पहिला भाग लिहून आज सात महिने उलटली जरा जास्तीच उशीर झाला, मुळात त्यांच्या भाषणाला मराठीत ट्रान्सलेट करने ते ही शब्दशः हे सोपं होतं, पण त्यातला भावना आपल्यापर्यंत कशा पोहोचवता येतील, या प्रयत्नात त्याचे ट्रान्सलेशन लांबवलं, मुळात मला आधी ते समजून घ्यायचं होतं, कारण हे केवळ भाषण नसून पंधराव्या […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, सद्य परिस्थिती आणि त्याची प्रासंगिकता

आदिती रमेश गांजापूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि सद्य परिस्थिती त्याची प्रासंगिकता व्यासंग विद्वत्ता ज्यांच्या बुध्दीप्रकर्षाने जाणवते असे सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, कायदा, तत्वज्ञान, सामाजिक शास्त्र, धर्म-मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, वित्त आणि न्यायतत्वशास्त्र, संविधान निर्माते इत्यादी क्षेत्रातील निपुण प्राविण्य असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायम अस्पृश्यांचे प्रश्न, […]

जागतिक भूक निर्देशांकात भारताची स्थिती ‘अत्यंत गंभीर’, 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर

विकास परसराम मेश्राम जागतिक स्तरावर विश्वगुरु बनण्याची आकांक्षा बाळगणारा आपला देश सध्या अशा प्रकारे उपासमारीने त्रस्त आहे की 2022 च्या जागतिक भूक निर्देशांक म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्समध्येही आपली स्थिती शेजारील देश पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशपेक्षा वाईट आहे. 121 देशांच्या रँकिंगबाबत जारी करण्यात आलेल्या या अहवालात भारत 107 व्या स्थानावर […]