थेरीगाथेतील स्रियांचा मानवतावादी माणूसपणाचा शोध घेणारा स्त्रिवादी प्रवाह हा जास्त विद्रोही आहे.
शुभांगी जुमळे प्राचीन काळात उत्तर वैदिक धर्म संस्कृतीनुसार मातृसत्ता पूर्णतः अस्त होऊन स्त्रिला अंत्यत खालच्या दर्जाची वागणूक तत्कालीन परिस्थितीत दिली जात होती.यज्ञ, त्याग,कर्मकांडे, व्रतवैकल्ये ह्यातं स्त्रियांना गुरफटलेल्या गेले होते. स्त्री ही भोगवस्तू म्हणून धर्माच्या नावाने आपले जीवन जगत होती. त्यानंतर अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्ध ह्यांनी मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन […]