ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र

मागील काही काळापासून ब्राह्मणी माध्यमे ही पुरोगामी, समाजवादी बुरखा घालून शोषितांना नवनवीन तथाकथित दलितत्वाच्या थियरी ने नियंत्रित करू पाहत आहेत.

ह्या सर्व नरेटिव्ह ची तसेच लादले गेलेल्या तथाकथित विचारवंत यांची समीक्षा करणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने भीमाच्या लेखण्या (राऊंड टेबल इंडिया मराठी) आयोजित झूम मीटिंग खुल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आवाहन.

विषय: ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा.

वेळ – शनिवार, १५ एप्रिल २०२३
सायंकाळी – ७.३० वाजता

Time: Apr 15, 2023 07:30 PM

सहभागी होण्याकरिता खालील लिंक तसेच पासवर्डचा वापर करावा.
https://us02web.zoom.us/j/89639966022?pwd=SEo2ZjBUSG9tYXJqTGtSOElJQUg1QT09

Meeting ID: 896 3996 6022
Passcode: 684149

कृपया सहभागी होताना तुमच्या झूम आयडी वर तुमचे पूर्ण नाव लिहिलेले असावे ज्यामधून तुमची ओळख स्पष्ट होईल, जेणेकरून स्पॅमर टाळता येतील.

वक्ते

राहुल पगारे
ॲड. पवनकुमार शिंदे
गुणवंत सरपाते
सागर कांबळे
राहुल बनसोडे
विकास कांबळे
ॲड. राहुल गायकवाड
आणि इतर…

सहभागींनी चर्चेत आपले मुद्दे मांडावे यासाठी आणि प्रश्नोत्तरासाठी वेगळा वेळ राखीव आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*