श्र्लील – अश्लीलतेच्या पल्याड नामदेव ढसाळ – काही चर्चा
राहुल पगारे : नामदेव ढसाळाचं स्मरण करत लxx, झxx keywords असलेले टुकार कविता लिहिणे बंद झाले पाहिजे. विद्रोही कविता या अशा शब्दांच्या कधीच मौताज नसतात. विद्रोह म्हणजे अक्राळविक्राळ कपडे व केशभूषा करुन व कवितेच्या नावाखाली शिव्या लिहणे नसतो. विद्रोह म्हणजे तुमचं जे systematic oppression होत आहे ते उमगले पाहिजे आणि […]