संवैधानिक आरक्षणाचा पद्धतशीर बीमोड

प्रवीण उत्तम खरात दहावीचा निकाल जाहीर होतो आणि ११ वीचा प्रवेश सुरु होतो. प्रवेश प्रक्रियेत होणारा जागांचा गोंधळ टाळण्यासाठी तसेच कोविड१९ च्या काळात गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि परीक्षा मंडळ केंद्रीय प्रवेश प्रक्रिया CAP द्वारे ऑनलाईन प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया सुरू करते ती महाराष्ट्रातील पाच मेट्रो शहरांसाठी असते. विद्यार्थांना रजिस्ट्रेशन , […]

कुंडली : बहुजनांच आयुष्य उधळून टाकणारं ब्राह्मणी अस्त्र

प्रवीण उत्तम खरात मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागले त्याच वय झालं कि आईवडील त्यांच लग्न जुळवण्याचा प्रयत्न करू लागतात. विविध पातळीवर जाहिरात केली कि बघण्याची प्रक्रिया सुरु होते भेटीगाठी आणि मग शिक्षण ,वय , कुटुंब, नोकरी इत्यादी माहितीची देवं घेवाण होऊन पहिली प्रक्रिया पार पडते. दोघांनी इथंच एका भेटीत एकमेकांना […]

आमच्या मेहनतीला ‘सवयीचं’ लेबल कोण लावतं?

प्रवीण उत्तम खरात SC,ST,OBC च्या जागी कामगार म्हणून ब्राह्मण असता आणि अश्या ठिकाणी जिथे जीव जाण्याची पक्की खात्री आहे जस मुंबईतील गटार, शत्रू देशाच्या सीमेवरील सैन्य किंवा ह्यापेक्षा साधं उदाहरण म्हणजे कसलीही सुरक्षा न घेता चालवले जाणारे रासायनिक कारखाने, १२ तास उन्हात दगड फोडणारे आणि इमारत,बोगदे, बांधणारे, तर असली काम […]

इथली एकूण व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था!

प्रवीण उत्तम खरात व्यवस्थेला लोक दोष देत आहेत खरे पण ती “व्यवस्था” कोणती हे फारच कमी लोकांना समजलं आहे बाकीचे नुसत “व्यवस्थेत दोष आहे” हे वाक्य फिरवत बसत आहेत. ती व्यवस्था आहे “ब्राह्मणी व्यवस्था”. ह्या व्यवस्थेचे घटक आहेत ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणी माध्यम आणि ब्राह्मणी राजकारण आणि सत्ताकारण. ह्याव्यवस्थेचा प्रभाव भारतीय […]

अजून लढाई संपली नाही…

प्रवीण उत्तम खरात अजून लढाई संपली नाही,गमिनीकावे चालूच आहेत.अजून लढाई संपली नाही,जमीनी हल्ले होतच आहेत. अजून लढाई संपली नाही,आकाशातून वर्षाव होत आहेत.अजून लढाई संपली नाही,घेराव घातले जात आहेत. अजून लढाई संपली नाही.फितुरांची फितुरी सुरूच आहे.चालून येत आहेत सुपारीखोर,सुपारी विक्री सुरूच आहे. तहांची पर्वा करू नका,त्यात उद्याच्या लढाईची बीज पेरलीत.ठेवणीतली हत्यार […]