एका आदिवासीच्या नजरेतून RRR…

सुनिता बुरसे RRR सिनेमा पहिल्याच दिवशी बघायचा ठरलं, उशिरा बघेपर्यंत अनेक परिक्षण वाचायला मिळतात, आपली मतं त्यात मिसळावी असं होऊ नये म्हणून पहिल्याच दिवशी बघितला. सिनेमाच प्रमोशन चालू झालं तेव्हा त्यात आदिवासी क्रांतिकारकांवर आधारित असल्याने सिनेमा वेगळ्या विषयाला हात घालणार, आदिवासी समाजाचा संघर्ष जो आतापर्यंत फारसा रूपेरी पडद्यावर आला नाही […]

सिनेमाचा ब्राह्मणी गेझ (gaze) आणि प्रतिनिधित्व

दिक्षा सरोदे ‘बधाई दो’ सिनेमा बघितला आणि आयुष्याची २ तास ३० मि. वाया घातली. सिनेमामध्ये स्ट्रेट कलाकारांनी समलिंगी पात्र साकारली आहेत. एक चित्रपट टिम ज्यात LGBTQIA+ चे एकही प्रतिनिधित्व नाही अशी टिम जेव्हा समलैंगिगतेवर चित्रपट बनवते तेव्हा सिनेमात समलैंगितेप्रती केलेली रुढीबद्धता दिसून येते. चित्रपटात राजकुमार राव ने समलैंगिक आणि गर्विष्ठ […]

कोणाच्या फायद्याचा हो हा बजेट?

बोधी रामटेके सध्याच्या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी नवीन विमानतळ उभारणीचा व सोबतच जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. नक्कीच आनंदाची बाब आहे. ज्यांनी रेल्वे कशी असते हे ही बघितलं नाही त्या आमच्या लोकांना किमान दुरून का होईना आकाशात विमान उडताना तरी बघायला मिळेल. […]

आम्ही माणसं माणसं, जणू सोनिया सारखी…..

प्रतिक्षा भवरे कित्तेक काळापासून इथल्या बहुजन कलाकाराला ब्राह्मणी जातीवादाने वर येऊच दीले नाही. तिथे थेट नागराज अण्णा बच्चनसारख्या प्रस्थापित कलाकाराला स्वताच्या मूव्ही मधे एक पात्र देतो अन त्याला बाबासाहेबांच्या मोठ्या फ्रेम समोर उभं ठेऊन फुले, शाहू, आंबेडकर दाखवत, आजपर्यंत पहिल्यांदाच दाखवलेली मोठ्यापडद्यावरची भीम जयंती हे डोळ्यात भरेल अशी मांडली जाते. […]

बावीस प्रतिज्ञा कालबाह्य नसून त्या आजही प्रासंगिक!

March 2, 2022 जय . 0

जय अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीला आज ९२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बाबासाहेबांच्या ह्या मंदिर प्रवेश चळवळी अगोदर ही, अस्पृश्यांचे मंदिर प्रवेशासाठी आंदोलने,संघर्ष झाला आहे,ज्याला फारसे यश आले नाही. १८७४ मध्ये मद्रास राज्यात अस्पृश्यांनी मीनाक्षी मंदिरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १९२४ मध्ये पेरियार यांनी […]