साखळीचे स्वातंत्र्य : भाषिक मक्तेदारी मोडीत सामान्यांपर्यंत ज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न

पूजा वसंत ढवळे ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ गौरव सोमवंशी सरांचं हे पुस्तक अलीकडेच अधाश्यासारख वाचून पूर्ण केलं. मुळात साखळी ही बंधन आणि पारतंत्र्याचं प्रतिक मानली जात असताना पुस्तकाच्या नावातील कोडं ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ याची उकल सुरुवातीलाच सरांनी अगदी सुटसुटीत प्रकारे पुस्तकात केलेली आहे. एखादं पुस्तक वाचनासाठी हाती घेताना वाचक […]

बिल्कीस बानो खटल्यातील दोषींची मुक्तता: समाजाच्या बधीरतेवर प्रश्नचिन्ह

विकास परसराम मेश्राम 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या अस्मितेचे रक्षण करण्याविषयी उत्कटतेने बोलत असताना पंतप्रधानांच्या गृहराज्य गुजरातमध्ये महिलांच्या सन्मानाशी संबंधित असे काही घडत होते, ज्यामुळे मानवतेला लाज वाटेल . होय, वीस वर्षांपूर्वी, त्या दिवशी माणुसकीला काळीमा फासला गेला होता, जेव्हा एका गर्भवती महिलेवर बारा बदमाशांनी सामूहिक […]

आपली क्रांती आपण क्लेम केली पाहिजे

सागर अ. कांबळे दलित बहुजन समाजाची दु:स्थिती ब्राह्मणी, सरंजामी व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. आपल्या स्थितीकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बऱ्याचवेळा याच व्यवस्थेतून निर्माण होते. आणि एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही. आपल्या प्रतिकाराची पद्धत, भाषा, प्रतीकाराशी जोडलेल्या संकल्पना यांनासुद्धा ब्राह्मणी सत्तेशी जोडलेली सांस्कृतिक व्यवस्था नियंत्रित करायला लागते. तिचं नियंत्रण वाढतं आणि आपण भोवऱ्यात […]