विकास कांबळे

9 डिसेंबर 1950 मध्ये म्हणजे आजच्याच दिवशी मा. माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरातल्या बिंदू चौक परिसरात उभा केला होता. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या पुतळ्याला भेटही दिली होती. हा पुतळा उभारून आज 70 वर्ष पुर्ण झालेली आहेत. आजही कोल्हापूरातल्या बाया बापई आपली लेकरं या पुतळ्याजवळ घेऊन येतात आणि त्याला बाबासाहेबांसारख घडायचय, जगायचय असा संस्कार देतात. हा प्रचंड प्रेरणा देणारा पुतळा आहे…..
भीम कुणीही पुतळ्यात बंद केला नाही तर भीम पुतळ्याच्या रुपाने त्याच्या हजारो लेकरांना प्रेरणा देत उभा आहे.
विकास कांबळे
लेखक इंडिपेंडट रिसर्चर आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Leave a Reply