लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांची दुष्काळ काळातील भूमिका आणि कार्य
विकास कांबळेे छ. शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार हातात घेतला तेंव्हा शाहू महाराजांच वय अवघ २२ वर्षे होत. राजा कारभार समजून घेत होता, तोच संस्थानात दुष्काळाच सावट पसरलं. त्याच काळात प्लेगने देशभरात धुमाकूळ घातला सुरवात केली. शाहूंसमोर आधी दुष्काळ आणि नंतर प्लेग अस दुहेरी संकट आ […]