इतिहासाचे मिथकिकरण: आनंद तेलतुंबडे यांच्या भीमा-कोरेगांव संदर्भातील संक्षेपीकरणाचा समाचार
गौरव सोमवंशी मी जास्त शब्दछल न करता किंवा शाब्दिक अवडंबर न माजवता सरळ मुद्द्यांवर बोलणं पसंत करेल. जेणे करून आपला वेळेचा अपव्यय होणार नाही. लेखकाचे लेखातील उतारेे उधृृृत करून ते मुद्दे खोडून काढत असताना मी त्यांचा संदर्भ हरवला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल. (१) आनंद तेलतुंबडे: ” जेव्हा बाबासाहेब […]