तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे…

डॉ सुनील अभिमान अवचार आम्ही तुम्हाला हवे असणारे दिनदुबळे दलित नाही आम्ही आहोत व्यवस्थेच्या विरोधात निळे झेंडे हातात घेऊन उभे पँथरआम्ही आहोत स्वाभिमानी जयभीमआम्ही आहोत प्रबुद्ध भारत!तुमचे दलित लेबल गांडगोटा करून फेकले आहे आम्हाला आमचे ठरवू द्या नव्या शक्यता तपासू द्या!आम्ही ठरवू आम्हाला कोणत्या आरश्यात पहायचे आहे ? ह्या ब्रोकन […]

मुंबईची धारावी

डॉ सुनील अभिमान अवचार अजूनही धारावीत जिवंत लोक राहतात? होय राहतात –फक्त उपाशी पोट भरताहेत फक्त रिकामे खिसे आहेतअहंकाराच्या नजरेतील कस्टडीत फक्त स्त्रियांची अब्रू मळकट कपड्यांसारखी रस्त्यावर वाळत टाकलेलीलहान मुले आहेत बेवारस खेळतात सेकंडहॅण्ड खेळण्यासोबततारुण्य रोजगाराची वाट पाहत बसले आहे जुगाराच्या डावांवर गुदमरणारे श्वास चालले आहेत तंग गल्लीतूनप्रेम वापरले जात […]

डेबूजी:गाडगेबाबा

डॉ सुनील अभिमान अवचार समकालीन व्यक्तिपूजेच्या वादळवाऱ्यात मी करतो आहे संवाद एक क्षणी जो क्ष आहे जीवन-मरणाच्या दारावर शेवटचा श्वास घेत या पिढीने लावला जरी असला रे–बॅनचा गॉगल बोलत असली ब्लकबेरी मोबाईलवर आपल मत व्यक्त करीत असली ब्लॉगवर तिने मल्टीकल्चरचा स्वीकारला असेल वसा तरी तिच्याजवळ नाही ओरडण्यासाठी घसा तसे पहिले […]

मानवतेचे बियाणे

डॉ सुनील अभिमान अवचार मानवतेचे बियाणे हे बियाणे बुद्धाने पेरले आहे हे बियाणे संविधानाच्या कुशीत निर्भयपणे वाढले आहे बहुपदरी विषमतेच्या जमिनीत शोषित-वंचितांसाठी न्याय व समतेची सावली उमलवली आहे हे बियाणे आंदोलनाचा वारा प्यायलेलेजय भीम-जय बिरसा-जय सावित्री-जय फुले-जय पेरियार घोषणांमध्ये बहरलेले स्वातंत्र्य-समता-बंधुता या सार्वत्रिक मूल्यांचा पुरस्कार करणारेमझहाब नही सिखाता आपस मे […]

आम्ही काही ही करू शकतो

डॉ सुनील अभिमान अवचार आम्ही काही ही करू शकतो दलितांचा डेटा जमा करून त्याच्यावर संशोधन करू शकतो त्याचे लेखन अनुवादित करू शकतो त्यांचे चित्र काढू शकतो त्यांचे गाणे म्हणू शकतो त्यांच्यावर चित्रपट काढू शकतो त्यांचा अभिनय करू शकतो आम्ही काही ही करू शकतो त्यांचे खोटे कास्ट सर्टिफिकेट मिळवून त्यांच्या नौकऱ्या […]

मराठी साहित्यिकांची संवेदना मेली काय?

डॉ सुनील अभिमान अवचार मराठी भाषेत शेतीवर, मातीत राबणाऱ्या बापावर, मायेवर अत्यंत हळुवार आणि संवेदनशील मनाने लिहिणारे शेकडो कवी-लेखक-कथा-कादंबरीकार आहेत! तसेच, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन तयार  करून ते निवेदन व्हॉटस् ॲप ग्रूपवर फिरवणारीही एक अतिसेन्सेटिव्ह गॅंग आहे.  साहित्य अकादमीचे पुरस्कारप्राप्त कवी-लेखक आणि अलीकडच्या काळात पद्मश्रीची माळ ज्यांच्या गळ्यात केवळ […]

हाथरस घटनेचे क्रौर्य आणि जातीव्यवस्थेचे कलाकृतीतून केलेलं विच्छेदन

डॉ सुनील अभिमान अवचार एक संवेदनशील कवी-चित्रकार आणि माणूस म्हणून गांधीजींच्या तीन माकडांसारखा बहिरा, मूका आणि डोळे मिटलेला मी कसा असू शकतो? मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून सातत्याने माझा भवताल न्याहळत असतो, त्याला प्रतिक्रिया देत असतो.मग्रूर आणि अन्यायीव्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे माध्यम म्हणून माझ्या चित्रांचा उपयोग करीत असतो. शतका मागून शतके आणि […]