रोहित वेमुला प्रकरण आणि दलित संकल्पनेच बाजारीकरण (commodification)

गौरव सोमवंशी मला जमायचे नाही, रोहित. एका तेजाचा प्रकाशण्यापूर्वीच झालेला अंत मी लपवणार नाही तुला शहिद घोषित करून एका लाजिरवाण्या देशाची दुःखद बाजू नाही लपवणारतुझ्या दुःखाचा जयजयघोष करूनतुला पाहून मला अजून काही वाटते तर ती आहे भीती,की तुझ्यासारखा कोणी जर हा मार्ग पत्करायला भागपाडला जावू शकतो,तर मग आम्हा इतरांनी काय […]

इतिहासाचे मिथकिकरण: आनंद तेलतुंबडे यांच्या भीमा-कोरेगांव संदर्भातील संक्षेपीकरणाचा समाचार

गौरव सोमवंशी मी जास्त शब्दछल न करता किंवा शाब्दिक अवडंबर न माजवता सरळ मुद्द्यांवर बोलणं पसंत करेल. जेणे करून आपला वेळेचा अपव्यय होणार नाही. लेखकाचे लेखातील उतारेे उधृृृत करून ते मुद्दे खोडून काढत असताना मी त्यांचा संदर्भ हरवला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल. (१) आनंद तेलतुंबडे: ” जेव्हा बाबासाहेब […]

ते भीमा-कोरेगाव का नाकारतात?

गौरव सोमवंशी ते भीमा-कोरेगाव का नाकारतात? नक्की काय मिळणार आहे त्यावर खोटं बोलून? बरंच काही. यासाठी आपण एकदा अमेरिकेकडे कडे वळूया. अमेरिकेचं उदाहरण देतांना सुद्धा कमीतकमी दोन पद्धतीने ते सांगता येईल, एक तर ‘नेटिव्ह अमेरिकन’ (रेड इंडियन) यांच्या इतिहासावरून, किंवा ब्लॅक्सच्या. आज फक्त नेटिव्ह अमेरिकन (रेड इंडियन) यांच्यावर लिहितोय. 8 […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 3)

गौरव सोमवंशी सुरुवात करू 2011 मध्ये घडलेल्या एका गोष्टीपासून. स्टॅनफर्ड ही अमेरिकन युनिव्हर्सिटी जगातील सर्वात प्रगल्भ आणि ‘मेरिटधारी’ मानली जाते, ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिज, येल, या पंगतीत बसणारी. आपल्या IIT IIM सारखी किंवा अजून वरचढ समजा.तर 2011 मध्ये स्टॅनफर्डच्या दोन प्राध्यापकांना आर्टिफिशियाल इंटेलिजन्स या विषयावर एक क्लास घ्यायचा होता, त्या मध्ये […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 2) ~ गौरव सोमवंशी

थोडं मनातलं… वरवरून एकेमेकांशी संबंध नसलेल्या काही विषयांवर लिहितोय इथे, जर शेवटपर्यंत संबंध नाही लागला तर क्षमस्व . अनेक गोष्टींवर बोलायचंय पण वेळ कधीमधून एकदाच मिळतो, त्याचे परिणाम. तर. सुरुवात करतो रोजगारापासून. सध्याचं जॉब मार्केट हे अत्यंत अदृश्य पण कणखर फिल्टर्सने ग्रासलेले आहे जे की खात्री करत की विशिष्ट जात-वर्गातील […]

No Image

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 1) ~ गौरव सोमवंशी

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 1) ‘मेरिट मेरिट’ आणि “मेरिटॉक्रसी” या पोपटपंची श्लोकाचं जप आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. या शब्दाची आणि संकल्पनेची पोलखोल करूया, आणि असं करतांना ज्याने हा शब्द बनवला, “मेरिटॉक्रसी”, त्याच्या पासूनच काही धडे घेऊया. मेरिट हा लॅटिन शब्द, आणि “क्रसी” हा प्राचीन ग्रीक, म्हणून तशी फार […]

दलितत्व नव्हे मानवत्व अंतिम!

गौरव सोमवंशी आज काकांशी फोन वर बोलतांना पँथर राजा ढालेंचा विषय निघाला आणि त्यांना थोडे गहिवरुनच आले. ते सांगत होते की ‘जेव्हा पँथर राजा ढाले भाषण द्यायचे तेव्हा प्रत्येक श्रोत्यामागे २ पोलिस असणारच असे समीकरण होते’ हे त्यांनी गर्वाने नमूद केलं. चळवळीत पूर्णवेळ, संपूर्णपणे बुडालेले असतांना त्यांनी ज्ञान-निर्मितीचे नियंत्रण आपल्या […]