शाहू महाराजांचा राष्ट्रवाद आणि जाती निर्मूलन..
साक्य नितीन “महार, मांग वगैरे हलक्या मानलेल्या जातींना मी वकिलीचा सनदा देतो या योगाने उच्चवर्णीय लोकांचा अपमान होतो असे काही बड्या लोकांस वाटते. पण ही त्यांची चूक आहे. विद्या घेऊन दान तपे थांबून, नंतर समाज बरोबरीचे हक्क देईल या विचारात बुचकळ्या खात पडण्यापेक्षा त्या एकदम दस्यत्वातून मुक्त करून आजपर्यंत जगात […]
