डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले जगाने अभिवादन करुया एक वही- एका पेनाने
काय आहे ‘एक वही एक पेन’ अभियान ? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी जमतो. दरवर्षी हार-फुलं-मेणबत्त्या अर्पण केल्या जात असत. ते निर्माल्य दुसऱ्या दिवशी वाया जाऊन अस्वच्छतेचे कारण बनत होते. तसेच टाकाऊ असल्याने ते कसल्याही पुनर्वापरासाठी अयोग्य आहे. मुळात ज्या महामानवाने व्यक्तीपूजा […]
