“पोलीस स्टेट” चा फायदा कोण उपटतो?

पवनकुमार शिंदे पोलीस स्टेट चा फायदा कोण उपटतो? याचे लाभार्थी जात समूह कोणते याचे विवेचन न करता केवळ शोषित समुहावरिल अत्याचाराचे चित्रण म्हणजे कोरडी सहानुभूती! पोलीस व कलेक्टर च्या अखत्यारीत असलेल्या शक्ती बद्दल बाबासाहेबांचे मत.. (सध्या एका चित्रपटामुळे पोलिसी अत्याचार इत्यादी समोर आलंय, त्यानिमित्त,) सर्वप्रथम बाबासाहेब निक्षून सांगतात की,“….It starts […]

पुणे तहाची (कराराची) ८९ वर्ष! – भाग १

पवनकुमार शिंदे पुणे करार (1932-2021) पुणेतह (पुणेकरार) 1932 via राणीचा जाहीरनामा 1858 सूर्य उगवला असताना देखील डोळे घट्ट मिटून अंधारातच खुशाली मिरवणाऱ्या व्यक्तींची विशेषत्वाने भारतीय समाजात बहुसंख्या आहे.स्पष्ट पुरावे असताना देखील त्यास बगल देऊन, स्वतःचे विशिष्ट मत समाजावर थोपविण्याचा अट्टहास हा समाजासाठी प्रसंगी बाधक ठरतो याचे भान नसणे ही एक […]

कॉ.शरद पाटील यांचे फुले – बाबासाहेबांवरील अबौध्दिक आरोप आणि सत्यता – भाग २

पवनकुमार शिंदे आदरणीय सत्यशोधक शरदराव पाटीलजी यांनीकम्युनिजम च्या वेड्या प्रेमापोटी फुले-बाबासाहेब यांच्यावर घेतलेले 16 कलमी अबौध्दिक आक्षेपांचे खंडन उत्तरपक्ष– आरोप 3) Saying clearly that Babasaheb didn’t understand Buddhism[without really explaining how and why this allegation is made.]–हा आरोप अतिशय क्लेशकारक आहे. यावर उत्तर देखील देण्याची गरज वाटत नाही. वादविवादाचे कर्तव्य […]

कॉ.शरद पाटील यांचे फुले – बाबासाहेबांवरील अबौध्दिक आरोप आणि सत्यता – भाग १

पवनकुमार शिंदे आदरणीय सत्यशोधक भारतविद्यापंडित शरदराव पाटीलजी यांनी कम्युनिजम च्या वेड्या प्रेमापोटी फुले-बाबासाहेब यांच्यावर घेतलेले 16 कलमी अबौध्दिक आक्षेपांचे खंडन भाग 1 आमचे कल्याणमित्र राहुलजी गायकवाड, राहुलजी, विकासजी कांबळे, राहुलजी पगारे यांनी शरदराव पाटिलजी यांनी क्रांतीबा फुले व बाबासाहेब आंबेडकरांच्या वर केलेल्या आरोपांचे खंडन करणाऱ्या पोस्ट बघितल्या. त्यामुळे प्रेरणा मिळाली. […]

कर्णनच्या निमित्ताने इथल्या जात वास्तवाची समीक्षा

पवनकुमार शिंदे आमचा प्रांत पुस्तके व ग्रंथात रमण्याचा. तथापि चळवळीतील मित्रांनी सुचविलेले, समीक्षा केलेले चित्रपट आम्ही नक्की पाहतो.कर्णन बद्दल मित्रांनी लिहिलेल्या बेहतरीन समीक्षा वाचल्या.चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. रात्री पाहिला. झोप उडते. चित्रपट बनविणाऱ्या टीमचा” philosophical School of Thought कोणता आहे ? याबद्दल आम्हास माहीत नाही. असे असले तरी आमच्या […]

मिलेनिअल्स आणि क्रांतीबा फुले

पवनकुमार शिंदे ● स्पार्टा–300 चित्रपट 300 स्पार्टन सैनिकांनी पर्शियाच्या हजारोंच्या फौजेसोबत कसा चिवट लढा दिला याचे चित्रण करणारा हॉलिवूड चित्रपट 2006 मध्ये फार गाजला. भारतातील युवा वर्गात कल्ट उभे राहिले, एवढा लोकप्रिय हा चित्रपट होता. 137 वर्षांआधी, 1883 ला क्रांतीबा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शुद्रतिशूद्र व शेतकऱ्यांनी स्पार्टाच्या […]

१८५७ च्या तथाकथित स्वातंत्र्याच्या बंडाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत

पवनकुमार शिंदे सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यास बळकटी मिळण्यासाठी कायदेमंडळात बनलेल्या ‘Law’ च्या सुरक्षा कवचाची आवश्यकता असते असे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते.ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या अंमलात केवळ ६ सामाजिक परिवर्तनाचे कायदे बनले. त्यातही अस्पृश्यतेच्या व जाती व्यवस्थेने विरुद्ध अर्धमुर्धा देखील कायदा बनला नाही. याचे कारण सांगताना बाबासाहेब लिहितात, ” Fear of breach of […]

बाबासाहेबांच्या मते स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचे उद्दिष्ट काय असले पाहिजे?

पवनकुमार शिंदे What Congress And Gandhi Have Done To the Untouchables? या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना हाकलून लावल्यावर, स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात त्रैवर्णिक शासक वर्ग काय करणार ? हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर असे मिळाले की, “What will the governing class do when India becomes a sovereign and independent […]

कोरोना, पुणे प्लेग आणि सावित्रीआई फुले….

पवनकुमार शिंदे सावित्रीआईंची आजच्या स्मृतिदिनी आठवण होणारच, ते स्वाभाविकच, पण त्या केवळ आपले ‘शिक्षण’ यासाठीच नव्हे तर -आम्ही जगावे, आमचे आरोग्य, यासाठी देखील लढल्या हे देखील माहित असणं तितकेच गरजेचं आहे… कोरोना महामारी मधील डॉक्टर वगैरेचा अनुभव पाहता सवित्रीआईंची आठवण न आल्यास नवलच…अहो साधारण शिंक किंवा सर्दी देखील तुम्हाला दवाखान्यात […]

विज्ञानाचे बंड आणि बाबासाहेब आंबेडकर

पवनकुमार शिंदे बाबासाहेबांनी Philosophy Of Hinduism (BAWS Volume 3) या अप्रकाशित ग्रंथात धर्माच्या दोन क्रांत्यांबद्दल मूलभूत विश्लेषण केले आहे. ते लिहितात, ” अशा प्रकारे दोन धार्मिक क्रांती झाली आहेत. एक म्हणजे बाह्य क्रांती (External Revolution). दुसरी अंतर्गत क्रांती होती (Internal Revolution). बाह्य क्रांतीचा संबंध त्या क्षेत्राशी होता ज्याच्यांतर्गत धर्माचा अधिकार […]