No Image

लुम्बीनी उद्यानात रंगणार ‘नागसेन फेस्टीवल

March 27, 2019 pradnya 0

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे़ २९ ते ३१ मार्च दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सचिन निकम यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून नागसेन फेस्टीवलच्या माध्यमातून नागसेनवनातील निगडीत आजी-माजी विद्यार्थी, आंबेडकरी […]

No Image

माणगाव परिषदेचे शतकमहोत्सवी वर्ष

March 27, 2019 pradnya 0

सचिन गरुड माणगाव परिषदेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे.जातीव्यवस्थेच्या तत्कालीन आत्यंतिक शोषित पीडित अस्पृश्य जातीसमूहाच्या उत्थानासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली जैन मध्यम, शेतकरी मराठा जातींच्या म्होरक्यांनी ही परिषद संगठीत केली होती. आप्पासाहेब पाटलांसारखे जैन मध्यमजातीय सत्यशोधक चळवळीचे ध्येयवादी कार्यकर्ते होते. त्या प्रभावातून ते जातीव्यवस्था विरोधी बनले होते. जैनधर्म हा अवैदिक व […]

No Image

वेदा आधी तू होतास

March 26, 2019 pradnya 0

वेदा आधी तू होतास वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास पंचमहाभूतांचे पाहुन विराट, विक्राळ रूप तू व्यथित, व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास त्या याचना म्हणजे ऋचा सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस, हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हंटले आणि सूर्य […]

No Image

नागसेन गौरव पुरस्कार माजी कुलगुरू.डॉ विठ्ठल घुगे यांना जाहीर

March 23, 2019 pradnya 0

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागसेनवनातील माजी विद्यार्थ्यांस देण्यात येणार ‘नागसेन गौरव पुरस्कार’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मिलिंद महाविद्यालयाचे 1955 च्या बॅच चे माजी विद्यार्थी डॉ.विठ्ठलराव घुगे यांना जाहीर करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांपासून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने “नागसेन फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात […]

No Image

समष्टीचे भान: महाड चवदार तळे सत्याग्रह..!!

March 20, 2019 pradnya 0

मयूर लंकेश्वर लहानपणी एक गाणं नेहमी कानांवर पडायचं – पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी…तेव्हा गाण्यामागची नेमकी पार्श्वभूमी थेट समजायची नाही, परंतु घरात वा कधी जयंतीच्या दिवसात हे शब्द कानावर पडले की हे गाणं सतत ऐकत राहावं असं वाटायचं, ओठांवर रेंगाळत राहायचं. पुढे […]

No Image

फासीवाद म्हणजे काय आणि त्याचा प्रतिकार कसा करावा ?

March 13, 2019 pradnya 0

कार्यशाळा अहवाल — फासीवाद म्हणजे काय आणि त्याचा प्रतिकार कसा करावा ? दिनांक : २३ फेब्रुवारी, २०१९ ठिकाण : आंबेडकर किंग स्टडी सर्किल (एकेएससी), सॅन होसे, कॅलिफोर्निया, यूएसए फॅसिसम म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारे फॅसिसम एखाद्या लोकशाहीत मूळ धरून आर्थिक आणि सामाजिक शोषण व्यवस्था लादु शकतो हे समाजातील पुरोगामी आणि […]

No Image

लोकशाहीचा चौथा स्तंभ: दलित बहुजनांसाठी घातक !

March 9, 2019 pradnya 3

5 मार्च 2019 ला IBN लोकमत वर “Youth Court” या तरुणांच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा येथील विद्यार्थ्यांनी मोदी विरुद्ध राहुल गांधी या मीडियाद्वारे तयार केलेल्या पोकळ चेहऱ्यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अर्थातच तिसरी आघाडीला मत दिले. पण ज्याप्रमाणे म्हटल्या जाते की आजचा मीडिया हा बिकाऊ, दुटप्पी आणि बहुजनांचा […]

No Image

आर्थिक निकषांवर आरक्षण: सरकारची घटनेच्या पायमल्लीकडे वाटचाल !

February 15, 2019 pradnya 0

विजया शिरसाट डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करतांना या देशातील वंचित समूहाला आपल्या डोळ्यांसमोर ठेवले होते आणि पिढ्यानपिढ्या हा समूह सामजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिल्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणणे ह्या उद्देशाने त्यांना घटनादत्त अधिकार बहाल केले होते.पण या अधिकारांनाच पायदळी तुडविण्याचे मोठे कार्य ह्या सत्तेत बसलेल्या सरकारने केले […]

No Image

मिलिंद हस्तलिखित पाक्षिक आणि प्रा. ल. बा. रायमाने

February 14, 2019 pradnya 0

आनंद दिवाकर चक्रनारायण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील शोषित पीडित आणि वंचित समाजाकडून उच्च शिक्षण घेऊन त्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे हे स्वप्न पाहिले होते ! या स्वप्नाचा पाठपुरावा करतांना त्यांनी पीपल्स एजुकेशन सोसाइटी ची मुंबईला स्थापना केली आणि या संस्थेद्वारे औरंगाबादेत नागसेनवन येथे मिलिंद महाविद्यालय आणि मुंबई येथे सिद्धार्थ […]

No Image

एक वही एक पेन: अभिवादनाकडून चळवळीकडे !

January 24, 2019 pradnya 2

विश्वदीप करंजीकर एक वही एक पेन अभियानाच्या वहीपेन वाटपासाठी आम्हाला अनेक गरजू शाळांकडून संपर्क केला जात आहे. ठरवलेल्या काळात सर्व शाळांची पाहणी आणि वाटप करण्याचे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. अनेक शाळांतून फोन येतात तेव्हा ते विनंती करतात की जर समजा ३०० विद्यार्थी असतील तर तुम्ही किमान १०० विद्यार्थ्यांना वहीपेन तरी […]