सम्राट अशोकांची लिपि ही “धम्मलिपि”, “ब्राह्मी” लिपिचा दावा निराधार
अतुल मुरलीधर भोसेकर एक वर्षांपूर्वीचा हा एक लेख पुन्हा “उजळणी” साठी देत आहे… सम्राट अशोकांच्या लिपिला “धम्मलिपि” च्या ऐवजी “ब्राह्मी” चा अट्टाहास धरणाऱ्यांना OPEN CHALLENGE’…. मित्रांनो, काही तथाकथित लिपि तज्ञांनी व इतिहासकारांनी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाला पत्र लिहून “धम्मलिपि” शब्दा ऐवजी “ब्राह्मी” म्हणावे अशी विनंती केली आहे व पाठ्यपुस्तकातून ते वगळावे […]