No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ५

June 29, 2021 Editorial Team 0

प्रश्न असा की कोणत्या पक्षात तुम्ही सामील व्हावे? अनेक पर्यायी पक्ष आहेत. काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही सामील व्हावे काय? कामगारांच्या उद्दिष्टांना ती मदत करील काय? काँग्रेसपासून स्वतंत्र असा स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही. या माझ्या मताला कामगार पुढाऱ्यांचा विरोध […]

शेरणी: ब्राह्मणी अनैतिकतेचे आणखी एक उदाहरण!

राहुल पगारे रात्री मसुरकर दिग्दर्शित, विद्या बालन अभिनयीत शेरणी चित्रपट बघितला. टिपिकल हिंदी सिनेमा स्टाईलपेक्षा डायरेक्टर वेगळं काय बनवतो (आधीचा न्युटन) म्हणून आवर्जून बघितला. सगळं वरवर छान मांडलं असं दिसतं असताना, ते मांडताना अतिशयोक्तीचा कळस रचला. वन्य प्राणी, जंगल, पर्यावरण ही सगळी ecosystem व त्याचं महत्त्व शहरी भागातुन आलेले saviour/स्वं […]

तू वळू आहेस बघ आमचा!

वैष्णवी सुनील बगाडे मी सकाळी गाढ झोपेत असताना बाप रानात गेलेला असतो…परत घरी आल्यावरहळूच म्हणतो आंधळेहातातले काटे काढून देमी काटे काढताना बोलतोतू वळू आहेस बघ आमचा… मी हळूच डोळे बारीक करून बघायला लागल्यावर, पुढ म्हणतो कसाज्याला भारतभर, जगभर शिकण्यासाठी सोडला आहे मोकळा असा वळू आहेस तू आमचा शिक जेवढ शिकायचे […]

No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ४

June 26, 2021 Editorial Team 1

कामगारांच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तूम्ही राजकीय उद्दिष्टांसाठीही संघटित झाले पाहिजे. केवळ कामगार संघटनेच्या बळावर मालकांच्या विरोधात कामगार विजयी होऊ शकत नाहीत, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. कामगार संघटनांनी राजकारणात शिरावे की शिरू नये या बद्दल आज दुमत असू नाही. कामगार […]

नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचेच नाव हवे!

प्रेमरत्न चौकेकर ‘आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दि. बा. पाटलांचंच नाव’ ऐन पावसात हजारो आंदोलकांनी 10 जून रोजी घोषणेनं नवी मुंबई दणाणून सोडली. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. उर्फ दिनकर बाळू पाटील यांचं नाव देण्याची मागणी मानवी साखळीच्या माध्यमातून केली गेली. गेल्या जवळपास दहा वर्षांपासूनच्या या मागणीने आता […]

चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’ : बल्लारशाहच्या हर्षालीची प्रेरणादायी यशोगाथा

कुणाल रामटेके कोणत्याही सकारात्मक बदलांची सुरुवात ही स्वतः पासून होते असं म्हणतात. पण आपल्या कुटुंबाची कोणतीही आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी नसतांना स्वतःला सावरतच कुणाच्यातरी बदलांच्या प्रक्रियेत आपणासही वाटेकरू होता येत असेल तर ती निश्चितच मोठी गोष्ट ठरते. मग अशाच कठोर परिश्रमातून स्वतःला घडवणाऱ्या ‘कहाण्या’ इतरांनाही निरंतर प्रेरित करीत जातात. हा प्रेरणेचा झरा […]

आडवी चिरी

पूजा वसंत ढवळे साऊ …परंपरेचा उंबरठा ओलांडूनजेंव्हा तू वेड्यात काढलंसइथल्या वेद,स्मृती, श्रुतीनांआणि आजही आमचंधजावत नाही काळीज,कल्पना करायलातेंव्हाच्या त्यासनातन्यांच्या पोटातील पोटशुळाची…किती,किती तो प्रखर विरोध होता.गुलामगिरीची सवय लागलेल्यागरीब,विधवा, बोडक्या बायकांचंप्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या तुला.पण तरीही तू भ्याली नाहीसकिंचित तिळभरही..तुझ्यावर शेण, उष्ट, खरकटंफेकत गेले तेदगड, धोंडेही उगारले त्यांनी तुझ्यावर.पण, तू मात्र ओतत गेलीसत्यांच्याच मुली, […]

भारतीय न्यायव्यवस्था शोषिताभिमुख होण्यासाठी संवैधानिक तरतूद ३२(३) च्या अंमलबजावणीची गरज

बोधी रामटेके “संविधानातील कुठले अनुच्छेद खूप महत्त्वाचे आहे असं जर मला विचारले, की ज्याच्याशिवाय संविधानाला अर्थच राहणार नाही तेव्हा मी अनुच्छेद ३२ शिवाय दुसऱ्या कुठल्याच अनुच्छेदाचा उल्लेख करणार नाही. हे अनुच्छेद संविधानाचा आत्मा आहे”, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. संविधानातील अनुच्छेद ३२ मध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन […]

बिहार राज्यातील जातीयतेचा अनुभव…

June 14, 2021 शाकयाई 5

शाकयाई हिंदू धर्माचा अट्टाहास: छट पूजा, बिहार मधील हिंदू धर्मानुसार सर्वात मोठा आणि पवित्र सण मानल्या जातो. या सणामध्ये सूर्याच्या पूजे सोबत दोन दिवस पानी सुद्धा न पिता उपवास करावा लागतो आणि छट मातेची पूजा करावी लागते. या सणाची प्रचलित महत्ता आहे की जो कुणी हे व्रत करणार उगवत्या आणि […]

“दलित” ही तुमची ओळख कशी असू शकते?

स्वप्नील गंगावणे शब्द ‘दलित’ आंबेडकर चळवळ राहीली बाजूला आणि त्या चळवळी मध्ये कोण खरं कोण खोट हेच जास्त प्रमाणात दिसल्या जातंय. सोशल मीडिया आणि आता खऱ्या आयुष्यात सुद्धा हा मुद्दा खुप चर्चेचा विषय आहे, आपण दलित शब्द वापरला पाहिजे किंवा नाही. आणि वापरला तर का वापरावा ? आणि नाही वापरावा […]