दलित पँथरने आम्हाला काय दिले ?
विश्वदिप दिलीपराव करंजीकर ‘आपण’ म्हणजे नेमके कोण ? आपण राहत असलेल्या भौगोलिक प्रदेशामध्ये 19 व्या शतकात एक मोठी क्रांती उदयास आली. जिचे नाव ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ असे ठेवण्यात आले. आपण राहत असलेल्या भौगोलिक प्रदेशात ‘ग्रेट ब्रिटन’ किंवा ‘इंग्लंड’ या देशातून आलेल्या व्यापा-यांनी ‘आपल्याला’ गुलाम बनविले असे म्हटले गेले. ‘आपण’ म्हणजे नेमके […]