गेल यांचे कार्य व लिखाण सदैव समतावादी, आंबेडकरवादी चळवळीला प्रेरणा देत राहील

प्रशांत पुरुषोत्तम भवरे प्रख्यात विचारवंत, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ओमवेट यांचे दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या राहते घरी, कासेगाव, सांगली महाराष्ट्र येथे निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या.७० च्या दशकात आपल्या विद्यार्थी दशेत अमेरिकेवरून भारतात आलेल्या व नंतर इथेच स्थायी झालेल्या गेल यांनी भारतीय समाज स्वरूप, रचना व […]

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

August 28, 2021 Editorial Team 2

(सतत नकारात्मक चष्मे घेतलेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या कानाखाली आवाज काढणारी गेल ऑम्वेट यांची लेखणी. बौद्ध धम्मालाही धर्माच्या चौकटीत बसवून आरोप करणाऱ्या ब्राह्मण आणि देशी सरंजामी यांनी नक्कीच वाचले पाहीजे). माझ्या जीवनाचा हा प्रवास आणि माझी वैचारिक-संशोधनात्मक वाटचाल मला बुद्धाकडे घेऊन गेली. अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले की, भारतात बुद्ध धम्माच्या प्रभावाची जवळपास […]

पाश्चात्य नास्तिक-विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या मर्यादा, एक वैयक्तिक अनुभव…

गौरव सोमवंशी रिचर्ड डॉकिंस, क्रिस्तोफर हीचन्स, सॅम हॅरीस, आणि स्टीव्हन पिंकर.. मी तेव्हा अकरावीत होतो.. २००६ साली इंग्लंडमधील वैज्ञानिक, रिचर्ड डॉकिन्स, यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ बाजारात आलं आणि एकच खळबळ माजली.. त्याअगोदर त्यांचं ‘द सेल्फीश जीन’ वाचलं होतं (जे आजसुद्धा उत्क्रांतीवादावर एक अजरामर पुस्तक आहे, आपला “मीम” शब्द त्याच पुस्तकात […]

दाभोलकर – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मिम्सतार्थ

प्रशिक सरकटे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या नरेंद्र दाभोलकर – अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या मुद्द्यावर मिम्स च्या स्वरूपात मांडलेला मतितार्थ, अर्थात मिम्सतार्थ प्रशिक सरकटे लेखक मुंबई येथे Independent Researcher आहेत.

या कथित स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही…

शुभम अहाके या कथित स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही ४७ च्या सत्तांतराला आजादीचं नावं दिलंआपल्या जनतेच्या पाठीवर बघा कसलं घाव दिलंदिलं जुल, दिला दगा, स्वातंत्र्याचा नावावरबघा मुठभर रक्तपिपासू बसले आपल्या छातीवरविकुन-विकुन देश‌ खाऊन, पोट यांचं भरत नाहीया असल्या स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही. भांडवलशाहीच्याही जोरावर साम्राज्य हा ऊभा केलासामंतांच्या जोडीने […]

पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी राज्य शासनाला नोटीस : कास्ट्राईब महासंघातर्फे ॲड.सोनिया गजभिये यांची सुप्रीम कोर्टात याचिका

ॲड सोनिया अमृत गजभिये मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण राज्य सरकारने दि.7 मे 2021रोजी रद्द करुन पदोन्नतीचे सर्व रिक्त पदे 25मे 2004 च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरणारा शासन आदेश निर्गमित केला.हा शासनआदेश भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 16(4A) चे ऊल्लंघन करणारा असल्याने बेकायदेशीर व अंसविधानिक आहे. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि.17/5/2018 चा आरक्षित ते आरक्षित […]

इथली धर्म आधारित जाती व्यवस्था आणि आजचे सामाजिक भान

अमोल आनंद नलिनी निकाळजे मानवाला इतर प्राण्यांपेक्षा तल्लख मेंदू लाभल्याने मानवाने स्वतःच्या बुद्धीने अनेक गोष्टी केल्या ज्या इतर प्राण्यांना जमल्या नाहीत. उदा. मानवाने एक सभ्य संस्कृती निर्माण केली, त्या संस्कृतीची विशिष्ट तत्त्वे निर्माण केली. हि तत्त्वे सर्वांवर बंधनकारक केलीच त्या बरोबर आपले वर्चस्व राखण्यासाठी धर्म निर्माण केला. त्यातूनच पुढे धर्मव्यवस्था […]

व्ही शांताराम आणि लागूंचा गांधीवादी ‘पिंजरा’ शेवटी शोषित समूहालाच बदनाम करतो

सिद्धांत बारसकर कशाचाही अतिरेक हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करतोच. एखाद्याची नैतिकता दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारी असु शकते. किंवा ती करतेच. पिंजरा पाहताना हे ट्रिगर झालं. त्यातला मास्तर याचाच एक नमुना आहे. मास्तरने सारा गाव आदर्श केला. त्या गावाला सरकारी पुरस्कार मिळाला. तरीही मास्तरला त्याच्या आदर्श नैतिक गावावर भरोसा नव्हता. त्या […]

विपश्यना एक थोतांड – राजा ढाले

August 12, 2021 Editorial Team 5

१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अभूतपूर्व अशा धम्मक्रांतिनंतर त्या चळवळीला खो घालणारे किंवा त्या वैचारिक क्रांतिला चुकीच्या दिशेने नेणारे असे अनेक प्रवाह, फाटे काही लोकांनी फोडले. त्याचं एक दृश्य स्वरूप म्हणजे सत्यनारायण गोयंका यांनी १९७२ सालापासून सुरू केलेली विपश्यना ही चळवळ. विपश्यना म्हणजे आत पहाणं असा तिचा अर्थ असेल […]