No Image

गोवंश-हत्याबंदीची ऐतिहासिक पार्श्वभूमी: आपण मटणाला मटण का म्हणतो?

May 19, 2019 pradnya 0

गौरव सोमवंशी पुण्यामध्ये मी काम करत असतांना माझा एक मित्र Upsc/Mpsc ची तयारी करत होता. एक दिवस कळले कि फडणवीस सरकार ने गोवंशहत्या बंदी आणल्यामुळे त्याच्या वडिलांची मुंबई मधील नोकरी गेली आणि त्यांना हैदराबादला शिफ्ट व्हावे लागले. परवा पेपर मध्ये वाचले कि कोल्हापुरी चप्पलांची विक्री सुद्धा अतिशय कमी झाली आहे […]

No Image

प्रतित्यसमुत्पाद आणि बुध्द

May 18, 2019 pradnya 0

विश्वदीप करंजीकर प्रतित्यसमुत्पाद, अनित्यता, दु:ख, अनात्मता आणि निर्वाण यासारखे महान सिध्दांत शोधून जगाला विज्ञानाच्या ६०० शाखांकडे नेणाऱ्या महान शास्त्रज्ञाचा, तसेच मानवमुक्तीच्या कल्याणाचा मार्ग अहिंसेच्या माध्यमातून दाखवणारा एक मनुष्य म्हणजे बुध्द. बुध्द म्हणजे ज्ञानी. बुध्दीमान. रानटी अवस्थेतून नागरिकीकरणाकडे जाताना मानवजातीला आपली प्रगती करण्यासाठी तीन मार्ग सापडले. कर्मकांड, भक्ती आणि ज्ञान. यापैकी […]

No Image

सागरला स्मरताना!

May 16, 2019 pradnya 0

गाणं भीमाचं दाबणार नायअत्याचाराच्या जोरानंतरी पोरं ही वाजवतीलबाबासाहेबांची रिंगटोन जीव गेला जरी आमचाजातीयतेच्या हल्ल्याततरी भीमाचा फोटो हालाऊ काळजाच्या किल्ल्यात बाप भीमाला मानलंय होइथल्या लहान थोरांनंतरी पोरं ही वाजवतीलबाबासाहेबांची रिंगटोन.. भीमराया च्या नावावर जरीझालोत कुर्बाननसानसा मधून वाजल बाबासाहेबाचं गानंकेलं सोनं ह्या जीवनाचं त्या क्रांतिकारानंतरी पोरं ही वाजवतीलबाबासाहेबांची रिंगटोन.. पोरं भिमाची मर्दानीन्हाई […]

No Image

शाहू महाराजांचा राष्ट्रवाद आणि जाती निर्मूलन..

May 6, 2019 pradnya 0

साक्य नितीन “महार, मांग वगैरे हलक्या मानलेल्या जातींना मी वकिलीचा सनदा देतो या योगाने उच्चवर्णीय लोकांचा अपमान होतो असे काही बड्या लोकांस वाटते. पण ही त्यांची चूक आहे. विद्या घेऊन दान तपे थांबून, नंतर समाज बरोबरीचे हक्क देईल या विचारात बुचकळ्या खात पडण्यापेक्षा त्या एकदम दस्यत्वातून मुक्त करून आजपर्यंत जगात […]

No Image

क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

May 3, 2019 pradnya 0

आंबेडकर स्टडी सर्कल 13 एप्रिल, शनिवार रोजी आंबेडकर किंग स्टडी सर्किल (एकेएससी), एसोसिएशन फॉर इंडिया डेव्हलपमेंट (एआयडी), सॅन जोस पीस अँड जस्टिस सेंटर (एसजेपीजेसी) आणि भारतीय अल्पसंख्य संघटना (ऑफमी) यांनी एकत्रितपणे बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ‘आंबेडकर ऑन स्टेट सोशलिझम’ […]

No Image

जयभीम, मी दौलत !

April 19, 2019 pradnya 6

दौलत सिरसवाल जयभीम माझं नाव दौलत गुरुबच्चन सिरसवाल, मी औरंगाबादेतील उस्मानपुरा या भागात राहतो, आणि BCA च्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. माझा जन्म वाल्मिकी समाजात झाला, आजपर्यंत प्रस्थापित पक्षांनी माझ्या समाजाचा हिंदू रक्षक म्ह्णून असो, कि हिंदू-मुस्लिम देश म्हणून असो, एक हिंदुत्ववादी म्हणून पुरेपूर उपयोग करून घेतला. आणि यातून ते […]

No Image

आमच्या तना मनात वसलेले बाबासाहेब..

April 14, 2019 pradnya 0

डॉ. रत्ना पानवेकर वादळ होवून या धरतीवर तू गरजला जेव्हा, मृत धरतीला खरा अंकुरच फुटला तेव्हा, तू प्रज्ञासुर्य, तुझ्या प्रज्ञेने समाजाला प्रेरीत करून गेला म्हणूनच भिमा आमच्या तना मनात फक्त तूच वसलेला!! तू सोसलेस विषमतेचे दाहक चटके, आणि जातीयतेचे विषारी फटके, पण तू खंबीर, स्थिर सुर्यासारखा, आम्हा प्रकाशमान करून गेला […]

No Image

मथुराबाई,भविष्य आणि आठाणे

March 30, 2019 pradnya 1

सातवीत असेन..गावाच्या मध्यात पांढ-या मातीची गढी..वर पाटील राह्यचे.लोहार,कुंभार,सोनार-बाम्हणादी सर्वांची ठरीव साच्यात सभोवती जमीनीवर घरं ! रामोशी आणि सिताराम हे एकाच ‘सितारामोशी’ या शब्दातून सहज उमगायचं. चौकात लाकडी खांबावर चौकोनी काचांच्या फ्रेममध्ये दिवा लावला जाई..खुटकंदील तो !! दिवाबत्ती,दवंडी आणि रवण (रात्रीची गस्त) इ.सितारामोश्याची कामं! रघुनाथ-इसा वारकाच्या खोपटासमोर त्यांच्याच उसण्या वस्त-याने केवळ […]

No Image

लुम्बीनी उद्यानात रंगणार ‘नागसेन फेस्टीवल

March 27, 2019 pradnya 0

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१९’चे आयोजन करण्यात आले आहे़ २९ ते ३१ मार्च दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सचिन निकम यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून नागसेन फेस्टीवलच्या माध्यमातून नागसेनवनातील निगडीत आजी-माजी विद्यार्थी, आंबेडकरी […]

No Image

माणगाव परिषदेचे शतकमहोत्सवी वर्ष

March 27, 2019 pradnya 0

सचिन गरुड माणगाव परिषदेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे.जातीव्यवस्थेच्या तत्कालीन आत्यंतिक शोषित पीडित अस्पृश्य जातीसमूहाच्या उत्थानासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली जैन मध्यम, शेतकरी मराठा जातींच्या म्होरक्यांनी ही परिषद संगठीत केली होती. आप्पासाहेब पाटलांसारखे जैन मध्यमजातीय सत्यशोधक चळवळीचे ध्येयवादी कार्यकर्ते होते. त्या प्रभावातून ते जातीव्यवस्था विरोधी बनले होते. जैनधर्म हा अवैदिक व […]