क्रांतिकारी फुलनदेवी यांचे शेखर कपूरने केलेलं विकृतीकरण

राहुल पगारे आजच्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी १९८१ मधे बेहमैई गावात २२ उच्चवर्णीय ठाकुरांना फुलन देवी यांनी रांगेत उभे करुन गोळ्या घालत आपल्या अत्याचाराचा बदला घेतला होता. सवर्णांना अशा प्रकारे मिळालेली ही पहिली शिक्षा असावी. याच घटनेमुळे जगभर खळबळ उडाली आणि Bandit Queen हा फुलन देवी यांच्यावर शेखर कपूरने सिनेमा […]

200 हल्ला हो : ब्राह्मण मसीहाचे उदात्तीकरण आणि जातीप्रश्नाचे विकृतीकरण

September 11, 2021 राहुल पगारे 0

राहुल पगारे 200 हल्ला हो नावाचा अमोल पालेकर यांचा झी वरचा मुवी नुकताच बघितला. ट्रेलर मधे मुख्य भुमिकेत असलेल्या रिंकु राजगुरूच्या तोंडुन एक डॉयलॉग आहे की जातीच्या आधारावर आम्हाला आमची औकाद आठवण करुन दिली जात असेल तर जातीवर आम्ही का नको बोलायला म्हणून. संपुर्ण सिनेमात फक्त एवढाच एक डॉयलॉग radical […]

सनातनी/पुरोगामी/मार्क्सवादी ब्राह्मण सवर्ण बुद्धाचा द्वेष का करतात?

राहुल पगारे बाबासाहेबांची चॉईस काही सहजच नव्हती.काही तरी खास आहे त्या बुद्धात जो आजही सवर्ण ब्राह्मणांच्या, भटाळलेल्या बहुजनांच्या द्वेषाचं कारण बनून गेला. बुद्ध प्रत्यक्ष हयात असताना पण त्याला जीवे मारण्याचा, त्याचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न झाला. बुद्धाची भाषा त्वेषाची, द्वेषाची, क्रोध, युद्धाची, सुडाची नव्हतीच कधी ती कोणाची असू नये हीच […]

गोएंकांच्या विपश्यनेचे गौडबंगाल!

राहुल पगारे महाबोधी विहार संघर्ष आंदोलन करुनही बौद्धांच्या हातात नाही. ट्रस्ट, पुजारी ब्रामणच आहे. बुद्ध लेण्यांची अवस्था विचित्र झाली. कित्येक ठिकाणी अतिक्रमण, विकृतीकरण, झालं. संवर्धनाचा प्रयत्न उदासिनत अवस्थेत आहे. भारतीय विद्यापीठांत बौद्ध साहित्य व इतिहासाचा अभ्यास क्षुल्लक म्हणावा इतका पण नाही. पाली भाषा, साहित्य टिकविण्याचा प्रयत्न नाही. पुरातत्व विभाग बौद्ध […]

चळवळीला मुक्ता साळवेची गरज, पटेलांची सवर्ण मुक्ता काय कामाची?

राहुल पगारे जब्बार पटेलांचा मुक्ता बघितला. चित्रपटांची कथा पटकथा दिग्दर्शन वगैरे सगळं पटेल साहेबांनी केलं. वरवर जातीवर भाष्य करणारा, पुरोगामी पठडीतला हा चित्रपट वाटतो. पण थोडं निरीक्षण ठेवलं तर यातली सवर्ण – ब्राह्मणगिरी बिलकुल सुटली नाही. ती कशी ? तर सिनेमाच्या टायटल सहित, सिनेमाची मूळ कथा ही मुक्ता नावाच्या सवर्ण […]

कुठलाही ब्राह्मण-सवर्ण राजकीय आरक्षण संपवा अस का म्हणत नाही?

राहुल पगारे राजकीय आरक्षण बंदची मागणी कोणीही सवर्ण ब्राम्हणवादी, सरंजामी करत नाही. आरक्षण १० वर्षाचं होतं आणि मेरिटचा प्रश्न आमकं टमकं असलं कोणीही अर्गुमेंट करत नाही. २० टक्के आरक्षण आहे लोकसभेला sc, st ना. म्हणजे साडेपाचशे खासदारापैकी ११३ खासदार आरक्षित कोट्यातून तिथे पोहचले. ७० वर्षात कोण्याही ब्राम्हणवादी, सवर्णांनी त्यावर का […]

शेरणी: ब्राह्मणी अनैतिकतेचे आणखी एक उदाहरण!

राहुल पगारे रात्री मसुरकर दिग्दर्शित, विद्या बालन अभिनयीत शेरणी चित्रपट बघितला. टिपिकल हिंदी सिनेमा स्टाईलपेक्षा डायरेक्टर वेगळं काय बनवतो (आधीचा न्युटन) म्हणून आवर्जून बघितला. सगळं वरवर छान मांडलं असं दिसतं असताना, ते मांडताना अतिशयोक्तीचा कळस रचला. वन्य प्राणी, जंगल, पर्यावरण ही सगळी ecosystem व त्याचं महत्त्व शहरी भागातुन आलेले saviour/स्वं […]

सुमित्रा भावेंच्या ब्राह्मणी गेज (gaze) मधून रोहित वेमुलाच विकृतीकरण!

राहुल पगारे रोहित वेमुला मेला आणि त्याचा भिंतीवर लटकलेला फोटो, फोटोला हार. व त्याच्या उभ्या आयुष्याची ओळख काय तर तो चांगला मुलगा होता पण नैराश्यात, आत्महत्या करुन गेला. हे पुरोगामी लेखक व कला दिग्दर्शकांनी रोहित वेमुलाची समाजासमोर केलेली टुकार दर्जाची मांडणी. कोणीतरी पुरोगामी भावे या सवर्ण पुरोगामी शॉर्ट फिल्म मेकर्सने […]

बुद्ध-भीम सबकॉन्शयस माईंड मध्ये उतरवणारं आमचं विद्यापीठ!

राहुल पगारे काय माहोल होता तो ! आमच्या बौद्धवाड्यात विहार सुद्धा नव्हतं. पंधरा वीस घरापैकी अर्धी घरं पत्राची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती. आणि या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला. आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्ध वाडा एकत्र येऊन बसायचा. थोड्या अंतरावर एक वाढलेलं […]

Just Mercy चित्रपट आणि भारतीय जात वास्तवाचा संबंध!

राहुल पगारे आफ्रिकन-अमेरिकनांचा न्याय लढा लढणारा वकील “Poverty च्या opposite Wealth नाही तर poverty च्या opposite justice न्याय” असतो हे वास्तव मांडत Just Mercy हा सिनेमा समाप्त होतो. हेच वास्तव भारतीय परिप्रेक्षात बघायचं तर poverty opposite justice ऐवजी caste opposite justice ठरतो. भारतीय अर्थव्यवस्थेत आलेलं दारिद्र्य हे अर्थव्यवस्थेच्या मागणी पुरवठा, […]