जातीयता हा दलितांचा नाही तर ब्राह्मण सवर्णांचा प्रश्न आहे.

सागर कांबळे जातीअंतासाठी लिहायचं आहे असे आवाहन आल्याआल्या मला विलास सारंग यांच्या ‘एकलव्य’ या कथेतील एकलव्य कांबळेची आठवण आली. त्यात दोन एकलव्य आहेत पैकी एकाने अर्जुनावर मात करून बलपरिक्षा जिंकली तर दुसरा एकलव्य कांबळे हा या एकलव्याच्या कथेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो. एकलव्य कांबळे या दलित लेखकाला व्यासमहर्षी […]

मराठी कथा : मूल्यनिष्ठा की समूहनिष्ठा

‘मराठी कथा: मूल्य आणि ऱ्हास’ या पुस्तकात जी के ऐनापूरे यांनी मराठी कथेच्या 160 वर्षाचा लेखाजोगा मांडताना मानवता या सर्वश्रेष्ठ साहित्यमूल्याचे निकष आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनमूल्ये केंद्रस्थानी ठेवली आहेत. याकरता ते ग्रामीण, दलित, नवकथा असं वर्गीकरण  नाकारतात. उलट अशा वर्गीकरणाचं राजकारण उघडं पाडतात. त्यांनी मराठी साहित्याची विभागणी साहित्य […]