देश, संविधान, स्वातंत्र्यासमोरील बिकट आव्हाने

November 28, 2023 हि. रा. गवई 0

हि. रा. गवई देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. मागील वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला आजही प्रश्न पडतोय खरंच आपण स्वतंत्र झालो काय? 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठे सारखा प्रतिभाषाली विचारवंत म्हणतोय ये “आजादी झुटी है देश की […]

बाबांची रामू कारुण्याची मूर्ती

आदिती रमेश गांजापुरकर बाबांची रामू कारुण्याची मूर्ती “बाबांची रामू” हे ज.वी.पवार सर यांनी 2014 ला लिहिलेले पुस्तक माझ्या हाती फार उशिरा आले. मी 10व्या वर्गात असताना यशवंत मनोहर सराचं रमाई हे पुस्तक वाचलं होत,त्या नंतर रमाईला जवळून जाणून घेता आल ते बाबाची रामू या पुस्तकातून. अगदी पुस्तकाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत […]

“कॉम्रेड अमोल खरात एक बंडाची पेटती मशाल” निरंतर तेवत ठेवू.

तुषार पुष्पदिप सूर्यवंशी कॉम्रेड अमोल खरात हा जिंतूर तालुक्यातील केहाळ या ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षण घेण्यासाठी आला आणि तिथून अमोल चा विद्यार्थी चळवळीचा प्रवास सुरू झाला. अमोल हा सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र चा माजी राज्य अध्यक्ष होता […]

खाजगीकरण: एक संविधानिक दृष्टिकोन

ॲड. शिरीष कांबळे जातीय व्यवस्था ही केवळ एक सामाजिक रचना नसून ती एक भक्कम अर्थव्यवस्था आहे. आणि ती अबाधित राहावी म्हणून आतापर्यंत सर्व सत्ताधारी त्याचेच संगोपन करत आले आहेत.एकीकड़े सरकार चालवणे म्हणजे व्यवसाय करणे नव्हे असे म्हणून मोठे मोठे उद्योग धंदे ज्यात public utility जो भारतीय सविंधानाचा अविभाज्य घटक आहे […]

प्रजासत्ताकावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास समर्पित: “म्होरक्या”

भाग्यश्री बोयवाड ‘ म्होरक्या ‘ हा चित्रपट शाळे मध्ये होणाऱ्या शालेय परेडमधील नेतृत्वाच्या प्रश्नाभोवती फिरतो. मराठी चित्रपट नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. ” म्होरक्या ” या मराठी शब्दाचा अर्थ “नेता” म्हणजेच लीडर असा होतो. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे, विशेषत: बार्शी, सोलापूर जिल्ह्याच वातावरण दाखवण्यात आले […]

मध्यप्रदेशातील चिटोरी गावातील आदिवासी समुदायाचा पाणी प्रश्न आणि माझा पाठपुरावा – एक केस स्टडी

किरण शिंदे मी किरण शिंदे; मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चिटोरी खुर्द या छोट्याशा गावात आम्ही फील्डवर्क/ग्रामीण अभ्यासासाठी गेलो होतो. खरं तर तिथून या कथेची सुरुवात होते. त्या फिल्डवर्क दरम्यान, आमच्या टीमने सहारिया समुदाय (PVTG- विशेषत:असुरक्षित आदिवासी गट) चे एकत्रितीकरण, क्षमता विकास आणि उपजीविका प्रोत्साहन यावर काम केले. गावात जेव्हा जेव्हा आम्ही […]

बुळे पठार: ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध ‘उलगुलान’ पुकारलेले गाव

प्रकाश रणसिंग ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कवी वाहरु भाऊ सोनवणे म्हणतात ‘ते’ आम्हाला दूरची वस्ती समजतात. तसेच त्यांच्या गाजलेल्या स्टेज या कवितेत वाहरु भाऊ म्हणतात आमचे दु:ख त्यांचे कधी झालेच नाही. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आपल्या एका भाषणात सांगतात, आदिवासिंना केवळ शोभेची वस्तु म्हणून मिरवलं जातं माणूसपण नाकारलं जातं. ह्या […]

कल्याण येथील नियोजित हल्ला प्रकरणात एसआयटी तपासाची मागणी

  प्रति,  माननीय गृहमंत्री, महाराष्ट्र  माननीय DGP, महाराष्ट्र  माननीय पोलीस आयुक्त, ठाणे खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण येथे एफआयआर क्रमांक 220/2023 विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास करण्याची मागणी करणारे पत्र 18/05/2023 रोजी आगरी कोळी या नावाच्या इंस्टाग्राम खातेधारकाने बौद्ध चालीरीती आणि आई एकवीरा देवता यांच्या प्रथांची तुलना करणारा एक व्हिडिओ अपलोड […]

बा जोतीबा…! तू होतास म्हणून

बा जोतीबा…! तुच होतासम्हणून आम्ही अ, आ, ई शिकलो.तु कित्येक पिढ्यांचा खरच बा झालास.तुझ्यातील संवेदनशीलतेने आमच्या आत्मसंम्मानाची ज्योत आजही तेवत आहे.पण बा…स्त्री म्हणून आजही हा समाज,मनातील भिती सांगण्यास परवाणगी देत नाही. बा जोतीबा..! तुच होतास म्हणून,माझ्या आया बहिनींना फक्त छतच नाही तर,मायेची ऊब मिळाली.आमची ढाल बनून,कायम तू सोबत होतास. बा […]

छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन.

May 18, 2023 Editorial Team 1

फुले शाहू आंबेडकर हे भारताच्या सामाजिक लोकशाही विचारविश्वाचे आधारस्तंभ. पाठ्यपुस्तकं आणि अकॅडेमियाने यांना नेहमी ‘मार्जिन’ चे विचारवंत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंतर बहुजन हिताचा विचार करणारे फुले-शाहू-आंबेडकर हे विचारविश्व या देशाचा मुख्य प्रवाह असायला हवा.चिंतनात रमून विचार करणारा तो विचारवंत या पांडित्यपूर्ण संकल्पनेचा आणि पाश्चिमात्य परंपरेचा प्रभाव म्हणून आपण ‘समाजसुधारक’ […]