साखळीचे स्वातंत्र्य : भाषिक मक्तेदारी मोडीत सामान्यांपर्यंत ज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न
पूजा वसंत ढवळे ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ गौरव सोमवंशी सरांचं हे पुस्तक अलीकडेच अधाश्यासारख वाचून पूर्ण केलं. मुळात साखळी ही बंधन आणि पारतंत्र्याचं प्रतिक मानली जात असताना पुस्तकाच्या नावातील कोडं ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ याची उकल सुरुवातीलाच सरांनी अगदी सुटसुटीत प्रकारे पुस्तकात केलेली आहे. एखादं पुस्तक वाचनासाठी हाती घेताना वाचक […]