‘मूकनायक’ म्हणजे आंबेडकरी पत्रकारितेची सुरुवात!
यशवंत भंडारे छपाईच्या तंत्रज्ञानाच्या शोधाने जगभर प्रबोधनाच्या युगाचा प्रारंभ झाला. हा शोध क्रांतीकारक ठरला. इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात मुद्रण कलेचा उगम चीन मध्ये झाल्याचं ग्रहीत धरलं तरी खऱ्या अर्थानं विकसित मुद्रण केलेचा विकास होण्यास इ.स. 1450 हे वर्षे उजाडावे लागलं. त्याचं श्रेय गूटेनबेर्क यांच्याकडे जातं. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम इ.स. 1556 […]