पलासा १९७८ – जातीय शोषणाविरुद्ध धैर्य आणि बंडाची गाथा

जे एस विनय मला काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन प्राइम वर तेलुगू चित्रपट पलासा १९७८ पाहण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचा असलो तरी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये जाती-विरोधी निवेदनावरचे चित्रपट पहायला आवडतात. काही मुख्य मुद्द्यांकडे जाण्याचा प्रयत्न करू.आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा नावाच्या छोट्या गावात हा सिनेमा सेट करण्यात आला आहे. बहुजन आणि […]

समान नागरी कायदा (Uniform Civil Code) काळाची गरज!

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव बहुतेक वेळेला आपण आरक्षण आणि समान नागरी कायदा (Uniform Civil Code) यात गफलत करतो. खूप जणांना अजूनही वाटतं की समान नागरी कायदा आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल. भारताच्या न्यायप्रणालीत चार प्रकारचे कायदे आहेत. १. Criminal Law (गुन्हेगारी/फौजदारी कायदा) – यामध्ये मर्डर, रेप, चोरी अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो. २. […]

कामगार उद्धारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अतुल मुरलीधर भोसेकर एक खूप मोठा गैरसमज आजही बऱ्याच जणांना आहे आणि तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित आणि पददलित समाजासाठीच काम केले आहे. मात्र बाबासाहेबांनी शोषित, पीडित कामगारांच्या वेदनेला वाचा फोडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला हे आजही दुर्लक्षित आहे. बाबासाहेबांचे कम्युनिस्टांविषयी खूप चांगले मत नव्हते. त्यांना वाटे […]

मजबूत राज्यं हीच उरल्यासुरल्या भारताला तारु शकतील

सिद्धांत बारसकर आपण आज महाराष्ट्र दिनी मोरारजी देसाई आणि स का पाटील या महानालायक माणसांना घेरतोच. याच बरोबर मात्र मला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मला नेहरू काँग्रेसच्या भूमिकेविषयी राग येतो. ज्या व्यक्तीने भारतात लोकशाही रुजवली अस म्हणलं जात त्याची महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळीची हुकुमशाही भूमिका अजिबात पटत नाही. नेहरू काँग्रेसने संयुक्त […]