No Image

भीम मुक्तीचं दार गं माय..

January 2, 2021 Editorial Team 0

भीम मोत्याचा हार गं माय भीम नंगी तलवार गं माय भीम काळजाची तार गं माय भीम निळाईच्या पार गं माय गुलामीने हाल हाल केले मूकनायकाचे डोळे ओले त्याचे मनूच्या छातीत भाले भीम हत्ती सारे रान हाले भीम विचाराला धार गं माय भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया केला […]

No Image

भिडेवाडा: क्रांतीचं अभूतपूर्व स्मारक

January 1, 2021 Sakya Nitin 0

साक्य नितीन १ जानेवारी १८४८ रोजी जोतिबांनी सावित्रीमाई आणि फातिमामाईला सोबत घेउन तात्याराव भिडेंच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सूरु केली. ही एक अभुतपूर्व क्रांतिकारी घटना होती. या घटनेने भारतात एका नव्या क्रांतीची सुरवात केली. या क्रांतीच अपत्य असणाऱ्या मुक्ताईने पुढे “आमचा धर्म कोणता?” असा परखड सवाल धर्मव्यवस्थेला केला. जेव्हा […]

भीमा कोरेगाव ही आत्मसन्मानाची लढाई

विकास मेश्राम कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस […]