No Image

बहुजन तरुणासाठी उच्च शिक्षण हि काळाची गरज 

January 22, 2019 pradnya 0

मिथुनकुमार नागवंशी मानवी मुल्यांचा विचार करता मनुष्य जीवन खूप सोपे झाले आहे.जीवन जगात असताना मनुष्याला अन्न, वस्त्र, व निवारा या निगडीत असलेल्या गरजा आपण अर्थशास्त्र, समाजशास्त्रकडून शिकत आलेलो आहोत. अन्न मिळाले कि वस्त्र व निवारा यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो. पण या तिन्ही गोष्टीप्रमाणे मनुष्याला अजूनही काही महत्वपूर्ण गोष्टीची गरज […]

नामविस्ताराच्या निमित्ताने: नामांतर चळवळीचे काही व्यापक संदर्भ

January 14, 2019 pradnya 0

प्रज्ञा जाधव नामकरण हि पुरातन काळापासून चालत आलेली मानवी कृती आहे. नामकरणाची प्रक्रिया दिशादर्शक असते. व्यक्तीची, स्थानांची आणि वस्तूंची नावं आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, आपल्या जगण्याच्या संदर्भांची माहिती पुरवतात. “द मीन्स ऑफ नेम्स: अ सोशल हिस्टरी” (१९९८) या स्टिफेन विल्सन लिखित पुस्तकात ते म्हणतात कि “प्रत्येक नामकरणाचा, नावांचा […]

भिमा कोरेगावच्या जातियवादी हल्ल्यातील पिडीतांना न्याय केव्हा मिळणार?

November 23, 2018 pradnya 0

भिमाकोरेगाव विजयी रणस्तंभाला मान वंदना द्यायला आलेल्या निःशस्त्र निरपराध भिमसैनिकांवरती संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या सारख्या अनियंत्रित संघटनांच्या मनुवादी लोकांनी केलेल्या हल्ल्याला आता जवळ जवळ एक वर्ष पुर्ण होत आले आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो लोक भिमा-कोरेगावच्या विजयी रणस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. २०१८ हे वर्ष […]

“डोळस” अविनाश

November 11, 2018 pradnya 0

आंबेडकरी विचारांचा सृजनशील कार्यकर्ता, पुढारी, भाष्यकार प्रा. अविनाश डोळस. औरंगाबाद येथील, मिलिंद महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक, मित्र, मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांचे विस्तृत कार्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि विचारधन प्रकाशन समितीचे सदस्यत्व त्यांनी सांभाळले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याकडून चळवळीचे नेतृत्व सांभाळायची शिकवण मिळवलेले अविनाश डोळस एक सर्जनशील व्यक्तिमत्व होत. विद्यार्थिदशेतूनच सामाजिक, […]