पाश्चात्य नास्तिक-विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या मर्यादा, एक वैयक्तिक अनुभव…
गौरव सोमवंशी रिचर्ड डॉकिंस, क्रिस्तोफर हीचन्स, सॅम हॅरीस, आणि स्टीव्हन पिंकर.. मी तेव्हा अकरावीत होतो.. २००६ साली इंग्लंडमधील वैज्ञानिक, रिचर्ड डॉकिन्स, यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ बाजारात आलं आणि एकच खळबळ माजली.. त्याअगोदर त्यांचं ‘द सेल्फीश जीन’ वाचलं होतं (जे आजसुद्धा उत्क्रांतीवादावर एक अजरामर पुस्तक आहे, आपला “मीम” शब्द त्याच पुस्तकात […]
